अंगणवाडी सेविका आक्रमक; जिल्हा परिषदेपुढे विविध मागण्यासाठी केले छत्री आंदोलन

Satara News 58

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात अंगणवाडी सेविकांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा दिवसभर सुरू होती. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका – मदतनीसांच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येने उपस्थित राहत छत्री आंदोलन करण्यात आले. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात थेट बांधावर जाऊन अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज नोंदणी

Satara News 20240710 171113 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे घोषणा केली. या घोषणेनंतर त्याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार?हे देखील सरकारने सांगितले. आता प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू असून अंगणवाडी सेविका थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहिणींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केलेला राज्यातील 13 हजार अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी, बालकल्याण मंत्र्यांकडून मान्यता

Shrinivas Patil 20240204 082753 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सर्वेबाबत अंगणवाडी, आशा सेविका आक्रमक

Satara News 20240123 120015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतक आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे. … Read more

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Satara News 20240109 213841 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांनो लवकर कामावर रुजू व्हा : मंत्री आदिती तटकरे

Aditi Takare 20240104 113222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा पाहणी दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री तटकरे यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यामधील सर्वांना 300 दिवस हा पोषण आहार द्यावाच लागतो. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विनंती आहे की; त्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावे; प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी … Read more