सातारा जिल्ह्यातील ‘या’ दोन रेल्वे स्थानकांचा अमृत महोत्सव योजनेतून होणार कायापालट
कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सातारा लोकसभा मतदार संघातील रेल्वे विषयीचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कराड आणि लोणंद या दोन्ही रेल्वे स्टेशनचा अमृत महोत्सव योजनेतून कायापालट होणार आहे. तर अन्य चार ठिकाणी अंडरपास ब्रिज होणार असून ह्या कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार दि.२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पुणे-मिरज … Read more