विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू, पार्थिवावर उद्या कोल्हापुरात अंत्यसंस्कार
सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील व्यावसायिकाची विवाहित मुलगी सौ. ऐश्वर्या राजेंद्र देशमाने-भिवटे (वय २९) यांचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. त्या आयटी इंजिनिअर होत्या. कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र पार्थ यांच्याशी ऐश्वर्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेमुळे सातारा आणि कोल्हापुरातील देशमाने-भिवटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एप्रिलपासून नोकरीत रुजू होणार होत्या सातारा … Read more