अजिंक्यतारा किल्ल्यावर बिबट्याची डरकाळी; नागरिकांना झाले बिबट्याचे दर्शन

Satara News 20240811 085512 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी स्थानिक व वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या रस्त्याच्या कठड्यावरुन चालत निघाला होता. वाहनांची चाहूल लागताच त्याने रस्ता ओलांडून डोंगराच्या दिशेने घनदाट झाडीत धूम ठोकली. गेल्या चार दिवसांपासून शाहूनगरमध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बिबट्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून; ‘अजिंक्यतारा’च्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

Ajinkyatara News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कराड तालुक्यात भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याच्याही घटना घडली आहे. सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पाऊस … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Satara News 20240719 080611 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. प्रतीक सुरेश जमदाडे (वय २७, रा. इंगळेवाडी, पोस्ट नुने, ता. सातारा), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक जमदाडे हा साताऱ्यातील शाहूनगरमध्ये राहत होता. बुधवारी सायंकाळी तो राहत्या घरातून अजिंक्यताऱ्यावर गेला. … Read more

Historical Places : सातारा जिल्ह्यातील 6 प्रसिद्ध अशा ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या; आहेत खूप खास

Satara Fort News

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाळा ऋतू असल्याने आठवड्यातील शनिवार आणि रविवार हा आला कि पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी हजेरी लावू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातही अशी पर्यटनाची काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतायत. सातारा जिल्हा हा निसर्गरम्यतेने नटलेला आहे. या याठिकाणी अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही एका … Read more

साताऱ्यातील ‘या’ किल्ल्यावर उमलली गवतफुले; पर्यटकांना करतायत आकर्षित

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । पावसाळा म्हणजे थंडगार ओलेचिंब असे वातावरण, सगळीकडे मोहून टाकणारा हिरवा निसर्ग होय. या पावसाळा हंगाम हा रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला, की हिरवाईपाठोपाठ त्यावर उमलणारी ही लक्षावधी गवतफुले सह्याद्रीत सर्वत्र उमलतात. यंदा पावसाबरोबरच या रानफुलांनाही थोडासा उशिरा बहर आला आहे. एकीकडे मान्सूनच्या पावसाचा अद्याप जोर सुरू झाला नसला तरी अवकाळी पावसामुळे जून … Read more

शिवजयंती महोत्सवात मशालींनी उजळला अजिंक्यतारा

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले … Read more

प्रजासत्ताकदिनी साताऱ्यातील 24 किल्ल्यांवर ‘हा’ महासंघ करणार ध्वजारोहण

Satara News 20240125 072249 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे निमित्त साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे यावर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यताऱ्यासह २४ किल्ले निवडण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराज्याभिषेक ही हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. यावर्षी या घटनेला ३५० वर्षे … Read more

अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शिवकाल!; शिवेंद्रराजेंची उपस्थिती

Satara News 20240113 131325 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जय भवानी.. जय शिवाजी असा जयघोष, हलगीचा कडकडाट अन् तुतारीच्या निनादात किल्ले अजिंक्यताऱ्यावर शुक्रवारी छत्रपती शाहू महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. स्वाभिमान दिनानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेची शुक्रवारी सकाळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंगळाई देवीपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवतांचे … Read more

‘अजिंक्यतारा’च्या पायथ्याशी वसाहतींना ‘संरक्षक भिंती’ चे कवच; सातारा पालिकेकडून 35 कोटींचा प्रस्ताव सादर

Satara News 7 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराची शान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना पावसाळयात किल्ल्यावरून कोसळणाऱ्या दरडीतुन नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, या वसाहतीना आता संरक्षक भिंतीचे कवच मिळणार आहे. कारण सातारा पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

Satara Crime News 20231003 082201 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील … Read more