कृषी विभागाची धडक कारवाई : 15 दुकाने निलंबीत तर 3 दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द

Satara News 85

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच ठेवण्यासाठी १२ भरारी पथके कार्यरत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत तपासणीत दोषी आढळलेल्या १५ दुकानांचा परवाना निलंबीत तर तीनचा कायमस्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; खत पुरवठ्याबाबत काटेकोर नियोजन

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात खरिप हंगाम प्रमुख हंगाम आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असुन पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हयात १२९.२० मि.मि पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजअखेर ४१८५.४५ हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. खरिप हंगामावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असल्याने खतांना मोठया प्रमाणावर मागणी असते. जिल्हयातील खरिप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत … Read more

5 हजार क्विंटल बियाणे अन् 22 हजार मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग

Agriculture News 20240612 085028 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सर्वत्र पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून आतापर्यंत ५ हजार क्विंटल बियाणे आणि २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जात असल्याने दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे 3 … Read more

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद मुळे 1 कोटीची उलाढाल ठप्प

Satara News 2024 02 26T173422.874 jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई … Read more