वीजप्रवाहाचा धक्का लागून 2 गव्यांचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 6 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद धरणक्षेत्रात पीक संरक्षणासाठी वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श करणाऱ्या दोन गव्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पाटण तालुक्यातील सळवे गावानजीकच्या बोर्गेवाडी येथे घडलेल्या घटने प्रकरणी दोघांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. सत्यवान ज्ञानदेव कदम व लक्ष्मण तुकाराम बोरगे (रा. बोर्गेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात … Read more

कोयनेतील वेळे-मळेच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास केंद्र शासनाकडून मिळाली अंतिम मान्यता

Koyna News 20240201 083705 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न 35 वर्ष पासुन प्रलंबीत होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे दोन्ही प्रस्तावास दि. 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून अंतीम मान्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्रमांक उब्नुएलपी – 1085 / सीआर/ … Read more