युवक-युवतींसाठी खूषखबर; आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी
सातारा प्रतिनिधी । राज्यातील युवक युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रांत रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. … Read more