कराड- शेडगेवाडी मार्गावर दुचाकी-सिलेंडरच्या ट्रकची भीषण धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

jpg 20230723 005426 0000

कराड प्रतिनिधी | कराड – शेडगेवाडी या मार्गावर येळगाव फाटा येथे दुचाकी व सिलेंडरच्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याच्या घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात पाचगणी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सुनिल श्रीमंत पाटील (वय 42, रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) असे ट्रक व दुचाकीच्या धडकेतील अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

टॅंकरच्या धडकेत फलटणमधील वृद्ध जागीच ठार

Accident News 1

कराड प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडवाडीजवळ टॅंकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवारी घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय 55) असे अपघातातील मृताचे नाव असून डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे घटनास्थळावरील चित्र अंगाचा थरकाप उडविणारे होते. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील साखरवाडी बडेखान रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास खराडवाडी जवळ … Read more

भरधाव वेगाने जाणारी ST बस अचानक झाली पलटी; पुढं घडलं असं काही…

jpg 20230706 180959 0000

कराड प्रतिनिधी | भरधाव वेगाने जाणारी विजापूर ते सातारा ही एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत घडली. उत्तर मांड नदीच्या पुलावर हा आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यामध्ये चालक व क्लिनर यांच्यासह 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना … Read more

शिरवळ जवळ ट्रॅव्हल्स-कंटेनर अपघातात टाळगावचा युवक ठार, चौघेजण जखमी

Accidant News

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली. यामध्ये सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा.टाळगाव शेवाळेवाडी, ता. कराड) जागीच ठार झाला असून चारजण जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तीलिंग कृपा ही खासगी … Read more

पाचगणीहून परतताना मोटरसायकल अपघातात 2 मित्र जागीच ठार; तिसरा मित्र ‘असा’ बचावला

Accident News 1

कराड प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यात लोणी गावच्या हद्दीत गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या मोटरसायकल आणि टेम्पोच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील 2 मित्र जागीच ठार झाले आहेत. दुचाकीचालक मनोज परमार (वय 21), अजय जाधव (वय 21) दोघेही (रा. सुरवडी, ता. फलटण), अशी मृत तरूणांची नावे आहेत. त्यांचा तिसरा मित्र महेश जाधव याने दुसर्‍या दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितल्याने तो अपघातातून … Read more

Satara News : भरधाव क्रुझर गाडी रस्त्याकडेच्या विहिरीत बुडाली; कराड चिपळूण रस्त्यावर मोठा अपघात

Satara News

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीतील विहिरीत भरधाव क्रूझर गाडी कोसळून भीषण अपघात झाला आहे. संपूर्ण गाडी विहिरीत बुडाली असून सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडकडून मल्हारपेठकडे निघालेली भरधाव क्रूझर गाडी (MH-11 … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळ येथील तरुण ठार; वाहन चालक पसार

Accident at Shirwal

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय 31, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हि अपघाताची घटना सोमवारी घडली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील रघुनाथ मोपरे … Read more

लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Ananda Varkat Death Train Accident

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू … Read more