रात्री सेल्फी काढून मित्रांना पाठवला अन् पुढं रिक्षातून जाताना मृत्यूनं गाठलं
कराड प्रतिनिधी | मुंबईहून गणपतीसाठी गावी आल्यानंतर थाटात गणपती बसवला आणि रात्री मित्रांसमवेत रिक्षातून कराड येथे गेल्यावर तेथे सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व कोल्हापूर नाक्यावर आय लव्ह कराड या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेत मित्रांच्या ग्रुपवर पाठवली. पुढं जाताचरस्त्याकडेच्या क्रॅशबॅरिअरला धडकून रिक्षा पलटी झाली आणि तो सेल्फी त्याचा शेवटचा ठरला. कराड- ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा येथे शुक्रवारी रात्री … Read more