उंब्रजच्या भराव पुलावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक, आसगावचा युवक जागीच ठार तर एकजण गंभीर
कराड प्रतिनिधी | पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग उंब्रज येथील भराव पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असून अन्य एकजन गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवक सातारा तालुक्यातील आसगावचा रहिवासी आहे. घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी कराड वरून साताऱ्याला जात असताना … Read more