एसीबी घेणार जिल्ह्यातील नागरिकांच्या तालुकानिहाय तक्रारी ऐकून

Satara News 2024 10 07T194751.038

सातारा प्रतिनिधी । सर्वसामान्य नागरिकांच्या भ्रष्टाचाराविषयी सातारा शहरासह सर्व तालुक्यातील संबंधित लोकसेवकांच्या (सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी) तक्रारी ऐकण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक तालुक्यात पोहोचणार आहे. यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि. १० ते दि. २३ ऑक्टोबर या कालावधीत सर्वच तालुक्यातील शासकीय विश्रामगृहात … Read more

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची ACB विभागाकडून चौकशी सुरू

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा राज्य सरकारकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर चौकशी सुरु जरंडेश्वर साखर … Read more

फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाच घेताना अडकला ACB च्या जाळ्यात

Crime News 34 jpg

सातारा प्रतिनिधी । जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ७ हजाराची लाच घेताना फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी, असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांची कोरेगाव (ता. फलटण) येथे वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. त्यातील एकत्रित गट नं. ९० ची दि.१७ … Read more

फलटणच्या तलाठी महिलेसह मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना ACB विभागाकडून अटक

Crime News 28 jpg

सातारा प्रतिनिधी । वडिलोपार्जित जमिनीचे वाटपाची सातबारा नोंद करण्यासाठी 13 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सातारचे पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश वाघमारे यांनी दिली आहे. यामध्ये लोकसेवक जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय- 53 वर्षे, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग,फलटण … Read more

सातारा ‘लाचलुचपत’च्या उपअधीक्षक उज्वल वैद्य यांची बदली

Ujjwal Vaidya News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांची सहायक आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांनी 8 महिन्यांपूर्वी सातारा लाचलुचपत विभागाचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारताच त्यांनी लाचखोरांना पकडण्याचा चांगलाच धडाका लावला होता. औंध येथील सहायक … Read more

जमिनीच्या नोंदीसाठी तलाठ्याने मागितली 9 हजाराची लाच; ACB पथकाने रंगेहाथ पकडले!

ACB News

सातारा प्रतिनिधी | न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद करायची असताना त्यासाठी 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडीच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुकाराम शामराव नरळे (वय 36, रा. पानवन, ता. माण) असे या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी येथील साडेतेरा एकर जमिनीबाबत म्हसवड … Read more

1 लाखाची लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना ACB पथकाने रंगेहात पकडलं

ACB Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच घडली असून १ लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असे संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी … Read more

50 हजारांची मागितली लाच; ACB कडून मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ACB News

कराड प्रतिनिधी । तक्रारदाराने जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरिता भाड्याने वापरलेली वाहने जप्त करू नयेत म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या पिंपोडे बु. ता. कोरेगाव येथील मांडलाधिकाऱ्यावर आज लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. संबंधिताने सुरुवातीला 50 हजारांची लाचेची मागणी केली होती. नंतर 40 हजार रूपयांवर तडजोड केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

लाच प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Crime News Karad

कराड प्रतिनिधी । मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यासह एका व्यक्तीला 30 हजारांची लाच घेताना ACB लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज दुपारी कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more