सातारा पालिकेची टपरीवाल्यांना ‘इतक्या’ दिवसांची डेडलाईन

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमणे मोठ्या परमानता वाढलेली आहेत. रस्त्याच्याकडेला बंद अवस्थेत टपऱ्या, हातगाडे अनेक दिवसांपासून असल्याची गोष्ट पालिकेच्या निदर्शनास आली आहे. दरम्यान, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी त्या टपरीमालकांना सहा दिवसात अतिक्रमणास ठरत असलेले हातगाडे तत्काळ हटवून घ्यावे अशी मुदत दिली आहे. त्यानंतर टपरी दिसल्यास दंड आकारुन टपरी जप्त करण्यात … Read more

साताऱ्यातील गोडोलीतील ओढ्यावर पालिका उभारणार सांडपाणी प्रकल्प

Satara News 71

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण केले जात असून या तळ्यात येणाऱ्या ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निअरण्य पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत घेण्यात आला. याचबरोबर सातारा शहरातील हेरिटेज वास्तू परिसर ‘नो हॉकर्स झोन’ व या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय देखील सभेत घेण्यात आला. सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजीत … Read more

दिल्लीचे पथक साताऱ्यात; पथकातील महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Kas News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला कास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. या धरणाच्या उंचीची आणि पाइपलाईनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून युध्दपातळीवर काम सुरु असून या केंद्राच्या पथकाने काल कास येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पथकातील महिला अधिकाऱ्यांना कास … Read more

…तर होर्डिंग उतरवून खर्चही वसूल करणार; सातारा पालिकेने दिला कारवाईचा इशारा

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिकेने शहरातील सर्व फ्लेक्स व होर्डिंग धारकांना चोवीस तासांच्या आत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालासह अन्य दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत असल्याने संबंधित होर्डिंग, फ्लेक्स अनधिकृत समजून ते हटविले जातील. शिवाय या कारवाईसाठी येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल केला जाईल, … Read more

घाटकोपर दुर्घटनेनंतर सातारा पालिका झाली सतर्क; मुख्याधिकाऱ्यांनी दिले होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सातारा पालिका चांगलीच सतर्क झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सातारा शहरातील सर्व होर्डिंग व फ्लेक्सधारकांना मंगळवारी नोटीस जारी केली असून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करावा, अन्यथा होर्डिंग जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. मुंबईतील घाटकोपर येथे काल … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी फडकणार दुसरा 75 फुटी राष्ट्रीय ध्वज; पालिकेनं दिली खर्चासह प्रशासकीय मंजूरी

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेची नुकतीच अर्थसंकल्सपिय सभा पार पडली. या सभेत सातारा शहरातील अनेक विकासकामांसाठी भरघोस निधींची तरतूद करत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली. या सभेत दुसऱ्या ७५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सातारा शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून ७५ फुटी राष्ट्रीय … Read more

सातारा पालिकेच्या लेखापाल शेख यांची बदली, ‘या’ अधिकाऱ्याकडे प्रभारी कार्यभार

Satara News 2024 02 27T190750.815 jpg

सातारा प्रतिनिधी । एकीकडे सातारा शहराच्या विकास कामाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प उद्या पालिका प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. या दरम्यान सातारा नगरपालिकेच्या लेखापाल शबनम शेख यांची सहसंचालक वित्त व कोषागार विभाग कार्यालय, पुणे येथे एक कारणावरून सक्तीची बदली करण्यात आली. याबाबतचा आदेश वित्त व कोषागार संचालनालयाच्या सहायक संचालक दीपा पाटील यांनी गत आठवड्यात काढला … Read more

सातारा पालिकेकडून शहरातील 13 गाळ्यांचे शटर ‘डाऊन’!

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या परवानगीविना सदर बझार, जिल्हा रुग्णालय व नुतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून 13 गाळे सुरु होते. या गाळ्यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून संबंधित गाळे सील करण्यात आले. तसेच गोडोली येथील एक पत्र्याचे शेडदेखील पथकाने हटवून तेथील जागा मोकळी केली. सातारा शहर व परिसरात काही … Read more

कास योजनेच्या कामामुळे ‘या’ दोन दिवशी साताऱ्यातील पाणीपुरवठा राहणार बंद

Satara News 2 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्‍या वाहिनीस लागलेली गळती काढण्‍याचे काम पालिकेच्‍यावतीने हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी, दि. १७ आणि शुक्रवारी दि. १८ या दोन दिवशी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्‍याची माहिती पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कास योजनेच्‍या वाहिनीस आटाळी व कासाणी गावच्‍या हद्दीत … Read more