अभयसिंहराजे लोकप्रियच नेते होते…, शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांवर आमदार शिंदेंचं प्रत्युत्तर

Satara News 36

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी काल कराड येथे खासदार शरद पवार यांच्यामुळे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर आता खा. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी शरद पवार हे निर्णय घेत नव्हते. जिल्ह्यातील नेते निर्णय घेत … Read more