‘पंतप्रधान घरकुल’ मंजुरीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Koregaon News 20240919 163741 0000

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ६०० घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार १७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले असून, २१० अपात्र लाभार्थींना आवास प्रणालीतून वगळण्यात आले आहे. मंजुरी दिलेल्या लाभार्थीमधील आधार लिंक बँक खाते असलेल्या दोन हजार ४२२ लाभार्थींना घरकुलासाठी प्रथम हप्ता १५ हजार रुपयांप्रमाणे वितरणाचे काम पूर्ण … Read more