शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी जावळीतील पत्रकार करणार 15 ऑगस्टला धरणे आंदोलन

Memorial of Martyr Tukaram Omble News jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र व सहाय्यक उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जावळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी 15 ऑगस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जावळी तहसिलदारांना नुकताच निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य … Read more

15 ऑगस्ट दिवशी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News jpg

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, 1 मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. … Read more