साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले तर वाईत मकरंद आबा आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा विधानसभा निवडणुकीत सहाव्या फेरीत महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ही आघाडीवर असून त्यांना 37113 मते पडली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांना 8738 मते पडली आहेत. या ठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सहाव्या फेरी अखेर 28275 मतांनी आघाडीवर आहेत. तर वाई मतदार संघात सहावी फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गट उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांना 26821 मते मिळाली असुन राष्ट्रवादी काँग्रेस,अजित पवार गट उमेदवार आमदार मकरंद पाटील यांना 37171 मते मिळाली आहेत.

दरम्यान, सातारा विधानसभा निवडणुकीत सहाव्या फेरीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले – 37113 मते पडली आहेत. तर अमित कदम यांना 8738 मते मिळाली आहेत. या ठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सहाव्या फेरी अखेर 28275 मतांनी आघाडीवर आहेत.

तर वाई मतदार संघात अरुणादेवी पिसाळ यांना 26821 मते मिळाली असून आमदार मकरंद पाटील यांना 37171 मते मिळाली आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 2193 पडली आहेत. दरम्यान, आमदार मकरंद पाटील 10350 मतांनी आघाडीवर आहेत.