विलासपूर परिसरात चोरट्यांचा एकाच रात्रीत सहा ठिकाणी धुमाकूळ

Satara Crime News 20240814 075154 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या विलासपूरमध्ये चोरट्यांनी सहा ठिकाणी धुमाकूळ घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन अपार्टमेंट व तीन सोसायट्यांमधील दारांचे कडी-कोयंडे तोडून सोन्याचे दागिने, रोकड यावर डल्ला मारला. देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्तीही चोरट्यांनी चोरल्या. यादरम्यान, एकजणाने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्याला दांडके फेकून मारले. या हल्यात संबंधत … Read more

सातारा अन् ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; समीर शेख यांच्या जागी होणारी सुधाकर पठारे यांची नियुक्ती रद्द

Satara News 20240814 071448 0000

सातारा प्रतिनिधी | गृह विभागाने सोमवारी सायंकाळी राज्यातील १७ आयपीएस आणि ११ अप्पर पोलीस अधिकारी, अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी तर त्यांच्या जागी सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच … Read more

साताऱ्यात रविवारी मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा; 50 हजार महिला होणार सहभागी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अंत्य उल्लेखीनय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचा हप्ता महिलांच्या … Read more

घरफोडीत चोरीला गेलेल्या 15 तोळ्याच्या दागिन्यांसह 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल मूळ मालकास परत

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी झालेल्या घरफोडीत १५ तोळ्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी २४ तासात छडा लावून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मूळ मालकास मुद्देमाल परत करण्यात आला. शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रारदार राजकुमार … Read more

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र फडकला तिरंगा

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्‌देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत या अभियानांतर्गत आज … Read more

जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा अभियान’; 6 लाख 9 हजार 472 घरांवर फडकणार तिरंगा

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात यासाठी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा अभियान’ राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 761 गावातील 6 लाख 9 हजार 472 घरांवर तिरंगा ध्वज फडकणार आहे. हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्टअखेर राबवला जाणार आहे. स्वतंत्र संग्रामातील नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य … Read more

प्लॅस्टिकसह खराब झालेलया राष्ट्रध्वजबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 60

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर इतर ठिकाणी पडलेले … Read more

साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात महाराणी येसुबाईंची नाममुद्रा दाखल

Satara News 59

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची अस्सल चांदीची फारशी भाषेत असणारी ही नाममुद्रा पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळत आहे. वाघनखांबरोबरच ही नाममुद्रा देखील इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. नाममुद्रा … Read more

गणपती बसवा अन् 5 लाखांचा पुरस्कार मिळवा; सार्वजनिक मंडळांनो 31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । नागपंचमीनंतर वेध लागतात लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. सध्या बाप्पांच्या आगमनाची आबालवृद्धांना प्रतीक्षा लागली असून राज्य शासनानेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील प्रथम तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून … Read more

शेकडो धावपटूंच्या उपस्थितीत सज्जनगड रन 2024 उत्साहात

1 20240812 092043 0000

सातारा प्रतिनिधी | सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या सज्जनगड रन 2024 या उपक्रमाला सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. रनचे उद्घाटन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, … Read more

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन; म्हणाले उद्या सकाळी…

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारमार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या निमित्ताने उद्या दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था तसेच इतर सर्व खासगी संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, युवक- … Read more

चवरच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या फुलांनी बहरले कास पठार

Kaas News

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुलांच्या हंगामाची सुरुवात ३ सप्टेंबरपासून होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं होणार आहे. मात्र, तत्पूर्वी कास पठारावर अनेक आकर्षक नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्यास दहा … Read more