पाचगणीचे टेबल लँड पठार गेंद फुलांनी बहरले; रस्त्याकडेला पिवळ्या फुलांचे सौंदर्य

Satara News 20240817 111411 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, पाचगणी परिसर ओळखला जातो. येथील पाचगणी परिसरातील निसर्ग श्रावणात चांगलाच हिरवाईने नटला असून पाचगणीच्या टेबल लँड पठारावर पांढर्‍याशुभ्र गेंद फुलांनी पठार फुलले आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठारानंतर पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढर्‍याशुभ्र विविध … Read more

जिल्ह्यात तब्बल 8 लाख नागरिकांनी घेतलं आयुष्मान कार्ड; 5 लाखांवर मिळतायत मोफत उपचार

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवित आहे. ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. ही योजना आरोग्य विमा योजनाच आहे. लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते. मात्र, त्यासाठी संबंधिताकडे आयुष्मान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम, सायबर पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण व पोलीस ऑफिसर क्लबच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते काल झाले. यावेळी “पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास … Read more

साताऱ्यातील गोडोलीतील ओढ्यावर पालिका उभारणार सांडपाणी प्रकल्प

Satara News 71

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण केले जात असून या तळ्यात येणाऱ्या ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निअरण्य पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत घेण्यात आला. याचबरोबर सातारा शहरातील हेरिटेज वास्तू परिसर ‘नो हॉकर्स झोन’ व या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय देखील सभेत घेण्यात आला. सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजीत … Read more

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास ISO मानांकन प्राप्त; राज्यातील कृषी विभागातील जिल्हास्तरावरील पहिले कार्यालय

Satara News 69

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे आयएसओ मानांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे. कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हे मानांकन प्रामुख्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, … Read more

पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण; म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला…

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला फार मोठी गौरवी परंपरा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. अनेक विकासाभिमूख योजना, उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्यात येत आहेत. सातारा जिल्हा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्ता वृद्धीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more

मोटारसायकलीसह मोटारी चोरणाऱ्या टोळीला लोणंद पोलीसांकडून अटक; 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकली आणि विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक करून १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी … Read more

शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 67

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक व चुलत बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या स्मृती उद्यानासाठी 37 गुंठे जमिन देण्यात येणार आहे. या … Read more

सातारकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून होणार पाणीकपात

Satara News 66

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव, धरणांमध्ये मोबल्क पाणीसाठा झाला आहे. सातारकरांना पाणीपुवठा करणाऱ्या कास धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक … Read more

जेवण चांगले केले नाही म्हणून आजीला जाळले; नातवाला जन्मठेपेची शिक्षा

Crime News 10

सातारा प्रतिनिधी । जेवण चांगले केले नाही म्हणून थेट नातवाने अंगावर रॉकेल ओतून आजीला जाळून मारल्याची घटना सातारा तालुक्यातील राजापुरी येथे घडली होती. या प्रकरणी नातवाला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी ही शिक्षा सुनावली. शरद … Read more

हर घर तिरंगा अभियानांतर्गत साताऱ्यात निघाली तिरंगा रॅली; हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Satara News 20240814 082154 0000

सातारा प्रतिनिधी | हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातारा नगर परिषदेच्यावतीने शिवतीर्थ ते स्मृती उद्यानापर्यंत मंगळवारी तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅली व बाईक रॅलीला नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील १५ विद्यालये व ५ महाविद्यालये यांचे एकूण 1 हजाराहून विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासह, … Read more

विलासपूर परिसरात चोरट्यांचा एकाच रात्रीत सहा ठिकाणी धुमाकूळ

Satara Crime News 20240814 075154 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या विलासपूरमध्ये चोरट्यांनी सहा ठिकाणी धुमाकूळ घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन अपार्टमेंट व तीन सोसायट्यांमधील दारांचे कडी-कोयंडे तोडून सोन्याचे दागिने, रोकड यावर डल्ला मारला. देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्तीही चोरट्यांनी चोरल्या. यादरम्यान, एकजणाने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्याला दांडके फेकून मारले. या हल्यात संबंधत … Read more