साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित

Satara Rain Winds

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला सोमवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपले. सोमवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानकपणे आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. मात्र, आठवडा झाला तरी मान्सून दाखल झाला नाही. त्यानंतर एक … Read more

हॉटेल व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत 10 लाखांची मागितली खंडणी; 11 जणांच्या टोळीस अटक

Satara Robber Gang

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यात एका हॉटेल व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी 15 जणांच्या टोळीने मागितली होती. या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी 15 जणांपैकी 11 जणांना अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून 2023 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मेणवली (ता. वाई जि. सातारा) … Read more