जनावरे वाहतूक करणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडला

Satara News 20240901 084112 0000

सातारा प्रतिनिधी | जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटा दरम्यान अडवले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एका ट्रकची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील … Read more

पुतळ्याचे राजकारण करू नये असे म्हणत उदयनराजेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 20240831 074913 0000

सातारा प्रतिनिधी | राजकोट (मालवण) येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे. देशातील सर्व जाती, धर्मातील नागरिकांमध्ये या घटनेचे दु:ख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु … Read more

दहिवडीत ‘त्यांनी’ केला एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी पाठलाग करून केली दोघांना अटक

Crime News 20240831 071008 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी घरांपासून ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात आहे. दरम्यान, दहिवडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम फोडून त्यातील पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरण्याच्या प्रयत्न सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पळून जाणाऱ्या चोरांना पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करून पकडले. ही … Read more

पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊनही एमपीएससीने नोकरी नाकारली, साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का?

Satara News 20240831 064505 0000

सातारा प्रतिनिधी | पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील उपेक्षितांसाठी आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रान्सजेंडरना सरकार नोकरीत स्थान द्यायला अजुनही तयार नाही. याविरोधात लढा देत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदला एमपीएससीने नोकरी देण्यास नकार देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतःहून कोर्टात गेला आहे. संग्राम-मुस्कान संस्थेनं तिच्या स्वप्नाला … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर, सराईत टोळीतील दोघे तडीपार

Satara News 20240830 163053 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख दोघांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले. जयदिप सचिन धनवडे, (वय २२), हर्षद संभाजी साळुंखे, (वय २२, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता. जि . सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संबंधित टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी … Read more

महिलांवरील गुन्ह्यांबाबत तत्काळ कारवाई करा : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी

Satara News 20240830 123849 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात मुली-महिलांबाबतच्या ज्या तक्रारी आहेत, त्याला प्राधान्य देऊन तत्काळ कारवाई करा . तसेच जातीय तणावाबाबत सतर्क राहून खबरदारी घ्या, अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांना केल्या. आयजी सुनील फुलारी यांनी पोलिस दलाचा नुकताच आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. आयजी … Read more

पोलीसांचा महिला सुरक्षेसाठी अभया उपक्रम; जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग

Satara News 20240829 100037 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना व मुलींना असुरक्षिततेची थोडी जरी भावना निर्माण झाली तर महिलांसाठी सुरु करण्यात 181 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून सातारा पोलीस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी प्रकल्प सक्षमपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने … Read more

जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य एक्स्पो उद्यापासून

Satara News 20240829 091019 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट व शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी असा दोन दिवस आयोजित केला आहे. हा एक्स्पो दि. ३० ऑगस्ट … Read more

सातारा MIDC मध्ये लूटमार करणाऱ्या टोळीस अटक; 2 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Satara Crime News 20240821 093359 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री असतानाच भरदिवसा एमआयडीसीत दोघांना एका टोळीतील सराईत गुंडांनी लूटमार करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांना अटक केले आहे. संशयित युवकांची टोळी पवाराची निगडी, ता. सातारा येथील आहे. त्यांच्याकडून चोरीच्या रकमेसह २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

सातारा जिल्हयाला मिळणार आणखी एक खासदार; नितीनकाका पाटील राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार

Satara News 20240821 073009 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटील यांना दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या माहितीनुसार सातारची राज्यसभेची जागा भाजपने त्यानं दिली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नितीन पाटील … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 323 पदांवर भरती; दहावी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना करता येणार अर्ज

Satara News 78

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नोकरीच्या अनेक संधी आहेत. अशीच एक सरकारी नोकरीची संधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara DCC Bank Recruitment 2024) उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

जिल्ह्यातील गणेश उत्सव मंडळांसाठी महत्वाची बातमी; सहायक धर्मादाय आयुक्तांनी केले महत्वाचे आवाहन

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा शनिवारी दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खास करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळालीबाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असे देखील सहाय्यक … Read more