सातारा पालिकेच्या मुकादमास सफाई कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण
सातारा प्रतिनिधी | उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घातले. यामध्ये मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संतोष खुडे, (वय 43 रा. ढोणे कॉलनी रामाचा गोट) हा मुकादम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सतीश मारुती जाधव … Read more