बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृत होणे काळाची गरज : नितीन उबाळे

Satara News 73 jpg

सातारा प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा चे आयुक्त नितीन उबाळे यांनी केले. सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी नुकतीच पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळा या … Read more

आकाशवाणी झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार

Crime News 13 jpg

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाशवाणी झोपडपट्टीतला सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, जबरी चोरी व मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी महाराष्ट्र पोलीस … Read more

साताऱ्यातील शाहुपूरीत पाऊण लाखाचे पिस्टल जप्त, DB पथकाने संशयिताला ठोकल्या बेड्या

Crime News 11 jpg

सातारा प्रतिनिधी | समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा जवळ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टचे कमरेस देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. पिस्टलची किंमत ७५ हजार रूपये आहे. पिस्टल जप्त करून धीरज विजय शेळके (रा. जकातवाडी ता. सातारा) यास अटक केली. … Read more

महाराणी येसूबाई यांची समाधीस मिळाला ‘संरक्षित स्मारक’चा दर्जा; मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या स्नुषा व धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या महाराणी येसूबाई यांची समाधी सातारालगत माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले. त्यानंतर महाराणी येसूबाई यांच्या माहुलीतील समाधीला राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘संरक्षित स्मारका’चा दर्जा दे देण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची … Read more

जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताबाबत उपायुक्तांनी केलं ‘हे’ महत्वाच आवाहन

Satara News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आपले प्रस्ताव समितीस सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव दि. २९ फेब्रुवारी पूर्वी समिती कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उपायुक्त तथा … Read more

शिवजयंतीदिवशी ‘राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार-स्वयंरोजगार संघटनेने केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त सातारा शहरात भव्य अशी मीरबानूक काढण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात देखील जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त मिरवणुक मार्गासह सर्व जिल्ह्यात सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद … Read more

शिवजयंतीदिनी शिवतीर्थावर होणार शिवछत्रपतींच्या महाभिषेक

Satara News 66 jpg

सातारा प्रतिनिधी । रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी साम्राज्याचे प्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.45 वाजता, सातारा शिवतीर्थावरील शिवप्रभुंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी तेथे उभारण्यात आलेल्या शिवस्वराज्य प्रेरणा देणाऱ्या 100 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे उद्घाटन, अनावरण नक्षत्रच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या शुभहस्ते … Read more

साताऱ्यातील सरकारी कार्यालयांची वीजबिल थकबाकी किती?

Satara News 20240216 100645 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | काही सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या ७३६५ विविध कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल २१ कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर होत आहे. सातारा जिल्ह्यातील सरकरी कार्यालयांकडे २ कोटी ११ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ पोलिस ठाणे ठरले सर्वोत्कृष्ट ‘प्रॉपर्टी रिकव्हरी’ पुरस्काराचे मानकरी

Satara News 20240216 075909 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी अथवा इतर मार्गाने चोरीस गेलेली तक्रारदारांची मालमत्ता बहुतांश गुन्हयांचा तपास करून हस्तगत केली. याबद्धल सन 2023 या सालातील सर्वोत्कृष्ट ‘प्रॉपर्टी रिकव्हरी’ चा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम 5 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या दाखल गुन्हयांपैकी अनेक … Read more

सातारकर अनुभवणार शिवराज्याभिषेक सोहळा, केरळचे वाद्य ठरणार आकर्षण

20240216 055521 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने ऐतिहासिक शाहूनगरीत दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. शिवजयंती महोत्सवामध्ये शनिवारी (दि. १७ ) सायंकाळी ५ वाजता राजवाड्यासमोरील गांधी मैदान महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत ख्यातनाम, प्रसिद्ध … Read more

साताऱ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा समारोप

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा आज समारोप झाला. यावेळी रस्ता सुरक्षा मोहिम साध्य करण्यासाठी शिस्तीचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. सातारा येथील कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे, वरिष्ठ सहायक सतिश शिवणकर, कार्यालयीन अधिकारी व … Read more

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाजकल्याण, साताराकार्यालयास 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/ शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह … Read more