केंद्र अन् राज्य घरकुलात सातारा विभागात प्रथम, 7 तालुकेही ठरले सर्वोत्कृष्ट

Satara News 20240227 044734 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने पक्का निवारा नसणाऱ्या विविध समुहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. ही घरकुल योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महा आवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आलेले आहे. याचा विभागस्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे विभागात सातारा … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा जिल्हास्तराचा निकाल जाहीर

Karad News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात सातारा जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या अभियानाचे जिल्हास्तराचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण … Read more

साताऱ्यातील ‘जलमंदिरा’त मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डलाच देण्यात आली ‘नो एन्ट्री’

Satara News 2024 02 25T105451.095 jpg

सातारा प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी महत्वाच्या विद्यांवर देखील चर्चा केली. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता एका पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री केली. त्यामुळे साताऱ्यात … Read more

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे निवडणुक विषयक प्रशिक्षण संपन्न

Satara News 99 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल दि. 23 फेब्रुवारी रोजी राजकीय पक्षांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी आदर्श आचार संहिता एक खिडकी यंत्रणा, सीव्हिजील, नामनिर्देशन प्रक्रिया, मतदार नोंदणी ईईएम, ईएस एम एस, पेड न्युज, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण आदि विषयावर … Read more

कामगारांच्या PF, SIचे पैसे वळवले प्रेयसीच्या खात्यावर, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी

CRIME NEWS 20240224 090259 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एका कंपनीत पर्यवेक्षक आणि अकाउंटचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. त्याने कंपनीच्या कामगारांचे पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये चक्क आपल्या प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळवले.. ही घटना उघडकीस आल्यानंतर मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) याला फसवणुकीचा गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा … Read more

साताऱ्यातील NCP भवनसमोर खा. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तुतारी चिन्हाचे अनावरण

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला काल गुरुवारी तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले. यानंतर आज शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनसमोर पदाधिकाऱ्यांच्यावतीने चिन्हाचे अनावरण केले. यावेळी ‘आमची तुतारी, विजयाची’ तयारी अशा गगनभेदी घोषणा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला. तर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तुतारी चिन्ह हे विजयाचे प्रतीक असून आम्ही कोणतीही लढाई असो त्यामध्ये विजय हा मिळवणारच, अशी … Read more

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 3 जणांच्या टोळीविरुद्ध तडीपारीची कारवाई

Crime News 18 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारुची विक्री तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या कार्यरत होत्या. या ३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी २ वर्षाकरीता तडीपार केले. टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, (वय ६०), २) अमीर गुलाब मुलाणी, (वय ३७), ३) समीर गुलाब मुलाणी, (वय ३३), (सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. … Read more

350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त उद्यापासून सातारकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा महानाट्य’

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत “जाणता राजा” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी, 2024 सलग तीन दिवस सायंकाळी 6 ते 9:30 या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे. “जाणता राजा” हे … Read more

साताऱ्यात शिव जयंती उत्सव उत्साहात, शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

Satara News 86 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. शहरात पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. सोमवारी सकाळी ब्रह्मवृंद्धांच्या … Read more

शिवजयंती महोत्सवात मशालींनी उजळला अजिंक्यतारा

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले … Read more

Big Boss फेम बिचुकले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अवतरतात..

satara News 84 jpg

सातारा प्रतिनिधी । आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. आज सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बिचुकले साक्षात शिवरायांच्या वेशभूषेत शिवतीर्थावर अवतरले. छत्रपतींच्या वेशभूषेत येऊन बिचुकलेंनी साताऱ्यात शिवतीर्थवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बिचुकलेंनी अभिवादन केलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती राज्यासह देशभरात … Read more

शिवजयंती उत्सव : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Satara News 20240219 091445 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवजयंतीदिनी आज, दि. 19 रोजी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्यावतीने शाही शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवतीर्थावर सोमवारी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवरायांची महारती करण्यात आली असून, शंभर फुटी ध्वजाचे आरोहण ‘नक्षत्र’च्या अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती … Read more