साताऱ्यात पर्यावरण प्रेमींनी केलं अनोखं आंदोलन
सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पर्यावरण प्प्रेमींच्यावतीने एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. दुकानांचे नामफलक दिसत नाहीत म्हणून दीड दशके वाढलेली झाडे तोडण्याचा उद्योग राजपथावरील काही व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. यावर आळा बसावा यासाठी पर्यावरण प्रेमींनी मंगळवारी निदर्शेने केली. या आंदोलनावेळी हरित सातारा ग्रुपचे कन्हैय्याला राजपुरोहित, अमोल कोडक, प्रकाश खटावकर, महेंद्र बाचल, उमेश खंडूझोडे, निखील घोरपडे, … Read more