सातारकर अनुभवणार शिवराज्याभिषेक सोहळा, केरळचे वाद्य ठरणार आकर्षण

20240216 055521 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने ऐतिहासिक शाहूनगरीत दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. शिवजयंती महोत्सवामध्ये शनिवारी (दि. १७ ) सायंकाळी ५ वाजता राजवाड्यासमोरील गांधी मैदान महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत ख्यातनाम, प्रसिद्ध … Read more

साताऱ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा समारोप

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा आज समारोप झाला. यावेळी रस्ता सुरक्षा मोहिम साध्य करण्यासाठी शिस्तीचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. सातारा येथील कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे, वरिष्ठ सहायक सतिश शिवणकर, कार्यालयीन अधिकारी व … Read more

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाजकल्याण, साताराकार्यालयास 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/ शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह … Read more

जिल्ह्यात ‘किलकारी’ द्वारे मिळणार 51 हजार गर्भवती महिलांना आरोग्यबाबत माहिती

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाकडून महिलांसाठी अनेक आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत ‘किलकारी’ ही गर्भवती महिला आणि मातांसाठी नवीन योजना नुकतीच सुरू करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातही याला प्रारंभ झाला आहे. या योजनेतून आता जिल्ह्यातील ५१ हजार गर्भवती महिलांची काळजी घेतली जाणार आहे. राज्यात सर्वत्र केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more

सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून कलम 36 लागू;नेमकं कारण काय?

Satara News 53 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्यावेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे. त्याचे पालन व्हावे या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 … Read more

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई आंबेकर यांचे निधन

Satara News 52 jpg

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या व प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्यांना बहीण मानले होते. अशा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई वसंतराव आंबेकर (९६) यांचे आज सकाळी साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी चार वाजेपर्यंत सातारा येथील पोवई नाका येथील रविवार पेठेतील आंबेकर निवास … Read more

पंतप्रधान मोदींचा सातारा दौरा पुढे ढकलण्यामागचं नेमकं खरं कारण काय?

Satara News 20240211 231303 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार होता. दि. 19 रोजी पंतप्रधान मोदी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांचा दौरा काही कारणाने पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधानपद मोदी हे माण तालुक्यातील आंधळी … Read more

साताऱ्यात ‘बहुजन मुक्ती’च्या पदाधिकाऱ्यांची झाली पत्रकार परिषद, भाजप विरोधी आखली रणनीती

Satara News 49 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. या बैठकीनंतर पदाढीकारींच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी “आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार … Read more

साताऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गांधी मैदानपासून शिवतीर्थापर्यंत काढली शोभायात्रा

Satara News 48 jpg

सातारा प्रतिनिधी । सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी गांधी मैदान ते शिवतीर्थ दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. साताऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गांधी मैदान ते शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली शोभायात्रा … Read more

सातारा जिल्हा पत्रकार भवनाचा बुधवारी स्वप्नपूर्ती सोहळा

Satara News 47 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेल्या एका स्वप्नाची पूर्तता झाली आहे. या स्वप्नपूर्तीचा दिमाखदार सोहळा बुधवारी (दि. 14) सातार्‍यातील साईबाबा मंदिराजवळ व हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन समितीने साकारलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे’ उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे … Read more

साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळे पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं?

Satara News 46 jpg

सातारा प्रतिनिधी | मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनमुळे राज्यातील पोलिसांची काही काळ झोप उडाली. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार असल्याची माहिती फोनवरून मिळाल्याने मध्यरात्रीपासूनच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध लागल्यानंतर तपासात सर्व बाबींचा उलगडा झाला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पंतप्रधान पुढील आठवड्यात सातारा दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more