कास तलावात जाणारा दोन टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला!

Kas News 20240611 205439 0000

सातारा प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’, असा जयघोष करत आज सातारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सातारकर नागरिकांनी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा कास तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले. दोन तास शेकडो हातांनी कचरा गोळा करून कासचा परिसर स्वच्छ केला. कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, प्लास्टिक कचरा टाकून पर्यावरणाला आणि कासच्या जलाशयाला प्रदूषित … Read more

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनी कचरा वेचक महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । कचरा वेचकांना हॅन्ड ग्लोव्हज, बूट, मास्क इत्यादी सुविधा मिळाव्यात, जिल्ह्यातील समाज कल्याण खात्याने कचरा व्यवस्था महिलांच्या मुलांना मॅट्रिक वर्ष शिष्यवृत्ती वेळेत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी अवनी संस्था संचलित कचरा वेचक संघटनेच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेतील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेच्या … Read more

साताऱ्यातील अशी विहीर की, ज्यामध्ये आहे ‘छत्रपतीं’चा अख्खा राजवाडा

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. मात्र, त्या ठिकाणांपैकी एक आश्चर्यकारक ठिकाण हे सातारा तालुक्यातील लिंबच्या शेरी येथे आहे. सातारा तालुक्यातील लिंब येथे एक पुरातन विहीर असून ती तब्बल 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे. या विहिरीला 12 मोटीची विहीर म्हणूनच ओळखले जाते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक राजवाडा … Read more

सातारा पालिकेची सुट्टी दिवशीही 22 फलकांवर धडक कारवाई

Satara News 20240609 093637 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेने शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई सुरु ठेवली.पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले. सातारा पालिकेने … Read more

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागली आग

Crime News 20240609 044944 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअलटी विभागातील पोर्चमध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. तेथे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे … Read more

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची महादरवाजा करणार सुरक्षा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असून, या संग्रहालयाचा मुख्य प्रवेशद्वाराला ऐतिहासिक बांध असलेला महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे. हा दरवाजा पोलाद आणि बिडाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन इतके आहे. सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी … Read more

साताऱ्यात मतांची आकडेवारी वाढू लागताच उदयनराजेंना अश्रू अनावर; शशिकांत शिंदेंचं वाढलं टेन्शन

Satara News 17

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आता पिछाडीवर गेले आहेत. तर महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वेगाने मतांचा आकडा घेत आघाडीवर आले आहेत. मताची आकडेवारी वाडु लागल्याने त्यांच्या जलमंदिर … Read more

घंटागाडी चालकांचे साताऱ्यातील हुतात्मा स्मारक परिसरात काम बंद आंदोलन

Satara News 20240602 092942 0000

सातारा प्रतिनिधी | किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणार्‍या तीन घंटागाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्याने, संतप्त घंटागाडी चालकांनी हुतात्मा स्मारक परिसरात शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात एकही गाडी बाहेर न पडल्याने शहराच्या काही भागात कचरा संकलन होऊ शकले नाही. सातारा पालिकेने कचरा संकलनाचा ठेका स्वातंत्र्यवीर सावरकर मजूर सेवा संस्थेला … Read more

साताऱ्यात नगरपालिकेची होर्डिंग्ज जप्तीची कारवाई जोमात

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातारा पालिकेनेही सहभागी होत साताऱ्यात अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा दिल्या. तर 8 दिवसात १५ होर्डिंग्ज जप्तीची कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा पालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सातारा शहराला लागलेले … Read more

साताऱ्यात फलाटावर ST बस लावत असताना चालकाचे सुटले नियंत्रण; कामगार गंभीर जखमी

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । फलाटावर एसटी बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटून एसटी बसने मिठाईच्या दुकानाला जोराची धडक दिली. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सातारा येथी बसस्थानकात घडली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कराड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

साताऱ्यात लोकसभा मतमोजणी दिवशी वाहतुकीत बदल

Satara News 1

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी दि. ४ जून रोजी सातारा आैद्योगिक वसाहतीतील डीएमओ गोदामात होणार आहे. यामुळे नागरिकांची गर्दी होणार असल्याने गोदाम परिसरात वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आदेश काढला आहे. हा आदेश दि. ३ जून रोजीच्या रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपासून लागू होणार … Read more

सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. … Read more