धोम-बलकवडी कालव्याचे आवर्तन झाले बंद; मुळीकवाडी धरण काठावर

Phalatan News 20240923 164941 0000

सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट महिन्यात धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटल्याने नालाबांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरले; पण चार गावांना पाणीपुरवठा करणारे व हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारे मुळीकवाडी धरण धोम -बलकवडीच्या पाण्याने काठावर भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तांबवे, हणमंतवाडी, हिंगणगाव, मुळीकवाडी ही दुष्काळी भागातीत प्रमुख धरणे आहेत. सर्व धरणे नैसर्गिक सर्व धरणे नैसर्गिक पाण्याने … Read more

फलटण तालुका सकल धनगर समाज बांधवांचे उद्या ‘रास्ता रोको’ आंदोलन

Phaltan News 20240922 094837 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी व पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या सोमवार, दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेली १३ दिवस पंढरपूर येथे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले … Read more

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 29 जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी!

Sharad Pawar News 20240920 095805 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत. फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून … Read more

पुणे, सातारा जिल्ह्यातील मंदिरातील देवांच्या मुर्ती चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20240919 171947 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मंदीरातील देवांच्या मुर्ती चोरणारी टोळी सुपे (ता.बारामती) येथील पोलीसांनी मोठ्या शिताफीने, सिनेमा स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतली. यामध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे. टोळीकडून सुमारे १०७ वर्षापूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मुर्ती, देवीचा मुखवटा, १५ घंटा, मुकूट, समई, पंचार्ती, मंदीरातील अन्य धातूच्या वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी … Read more

रामराजेंमुळे तालुक्याचा कायापालट : प्रितसिंह खानविलकर

Satara News 20240918 123334 0000

सातारा प्रतिनिधी | “आजवर तालुक्यात जल क्रांती, औद्योगिक क्रांती व फलटण तालुक्याचा कायापालट हा श्रीमंत रामराजे यांनी केला आहे! हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी भान ठेवून आरोप करावेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही”; असे मत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले. यावेळी खानविलकर म्हणाले … Read more

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली – माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Phalatan News 20240918 102741 0000

सातारा प्रतिनिधी | सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले. बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही … Read more

बंधार्‍यात बुडालेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश

Crime News 20240917 095302 0000

सातारा प्रतिनिधी | म्हसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधार्यात दि.15 रोजी बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे याचा मृत्युदेह अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला, मुलाचा मृत्युदेह पाण्यातुन बाहेर काढलेला मुलाला समोर पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन उपस्थितांचे डोळेही पानावले. शेंबडे वस्ती येथील बंधार्यात बुडालेला हणमंत हा त्याच वस्तीवर आपल्या आई … Read more

साऊंड सिस्टीम लावण्याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोलेंचे महत्वाचे आदेश

Phalatan News 20240915 200726 0000

सातारा प्रतिनिधी | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, कोल्हापूर उपमंडळ यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेले श्री जब्रेश्वर मंदिरालगतच्या रस्त्यावरुन श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुकी जात असतात. तरी सदर मिरवणुकीत लाउडस्पीकरचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होऊन पुरातन मंदिराला हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच संबंधित मंदिराच्या परिसरातून जाताना लाउड स्पीकर बंद ठेवावेत अथवा आवाज … Read more

फलटण तालुक्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा फैलाव

Satara News 20240915 093030 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर आणि तालुक्यात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, नगरपालिकेचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहेत. जून महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साठलेले पाणी, न उचललेला कचरा, खड्डेमय रस्त्यावर साचत … Read more

फलटणमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध; पोलीस निरीक्षक शहांनी दिली महत्वाची माहिती

Phaltan News 20240913 181619 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात दि. ०७ सप्टेंबर ते दि. १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या दरम्यान सातारा जिल्हयात अनंत चतुदर्शी दरम्यान गणेश मुर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सातारा जिल्हयामध्ये प्लाझमा, बीग लाईट आणि लेझर … Read more

शेतीपंपांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara News 20240913 152154 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण भागामध्ये शेतीपंपांची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून शेतीपंपांचे ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण ४ लाख ४०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. ओंमकार संतोष मदने (रा. १७ फाटा, निमरे, ता. फलटण), विजय सुखदेव जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण), ओंमकार शरद लोंढे (रा. … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी रागाच्या भरात दोघांना बेदम मारहाण

Crime News 20240913 095148 0000

सातारा प्रतिनिधी | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोघांना अन्य तिघांनी दारूला पैसे दिले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच त्यांच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार लोणंद बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की लोणंद बसस्थानक येथे विशाल … Read more