फलटणमध्ये संजीवराजेंच्या घरी रामराजे नाईक निंबाळकर दाखल; थोड्यावेळात पक्षप्रवेश कार्यक्रम

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हे आज फलटणमध्ये खासदार शरद पवार यांच्या होणाऱ्या जाहीर मेळाव्याकडे लागले आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्यासह कार्यकर्ते हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश कार्यक्रम थोड्याच वेळात कोळकी, फलटण येथे सुरु … Read more

रामराजे जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते; भाजप आमदाराची जळजळीत टीका

Satara BJP News

सातारा प्रतिनिधी । ‘सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलीत झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू … Read more

उमेदवारीसाठी गळ घातलेल्या जिल्ह्यातील ‘त्या’ 32 इच्छुकांचा शरद पवार घेणार उद्याच निर्णय?

Sharad Pawar News 20241013 223743 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून जागा वाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. या दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात खासदार शरद पवार कोणा कोणाला उमेदवारी देणार हे पहावं … Read more

फलटणमध्ये उद्या संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप माजी खासदार रणजितसिंहांचीही होणार जाहीर सभा

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हे उद्या फलटणमध्ये खासदार शरद पवार यांच्या होणाऱ्या जाहीर मेळाव्याकडे लागले आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्यासह कार्यकर्ते हे शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश कार्यक्रम उद्या दुपारी ३:३० वाजता कोळकी, फलटण येथे … Read more

संजीवराजेंच्या पाठोपाठ शहर व तालुका अध्यक्षांनीही दिले राजीनामे

Satara News 20241013 100957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे व शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे हे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्याकडे दिले आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण … Read more

अजितदादांना मोठा धक्का; पहिला उमेदवार फुटला अन् जिल्हाध्यक्षनेही दिला राजीनामा

Phalatan News 3

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फलटण विधानसभा मतदार संघात करेक्ट कार्यक्रम केला आहे. अजितदादांच्या पक्षातील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या मतदार संघता आहे. मात्र, अद्यापही रामराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सातारा … Read more

रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजेंवर केली टीका, म्हणाले की, ते तर फलटणचे मुंज्या…

Phalatan News 2 1

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकरांवर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) नुकतीच टीका केली. तर त्यांच्या टीकेला रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “रामराजे म्हणजे फलटण तालुक्यातील मुंज्या, अशी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केली आहे. तसेच खोटी उद्घाटनं केली तर तुमच्या नावाचं गाढव पुढच्या कार्यक्रमात फिरवणार, … Read more

शासकीय गोदाम फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Crime News 22

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील कापडगाव गावचे हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य चोरी झालेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी एक आरोपीचा ठावठिकाणा मिळताच त्यास ताब्यात घेतले. तीन साथीदारांनी मिळून गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केलेची कबुली दिली. दत्तात्रय मारुती सरक (वय … Read more

लोणंदला अग्निसुरक्षेसाठी तब्बल 1 कोटी 71 लाख निधी मंजूर

Lonanad News 20241011 100348 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंदची वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वाढलेला वेग, वाढत चाललेले औद्योगिकीकरण याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लोणंद नगरपंचायतीसाठी अग्निसुरक्षा अभियानांतर्गत एक कोटी ७१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मकरंद पाटील तसेच नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र रमेश क्षीरसागर तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या … Read more

फलटण परिसरात जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणारी 4 जणांची टोळी दोन वर्षाकरीता तडीपार

Crime News 19

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांकडून नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणाऱ्या ४ इसमांच्या टोळीला पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १) तौफिक इम्तियाज कुरेशी, (वय २३) टोळी सदस्य २) इलाही हुसेन कुरेशी, (वय २५) ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, (वय २८), ४) इनायत … Read more

वाईतील कार्यक्रमाला रामराजेंची दांडी; अजितदादांची वाढली डोकेदुखी

Satara News 2024 10 07T152645.787

सातारा प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास विधान परिषदेचे माजी सभापती तथा अजित पवार गटाचे फलटणचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दांडी मारली आहे. त्यांच्या गैरहजर राहण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. … Read more

रामराजेंच्या ओपन चॅलेंजवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; तयार आहे… म्हणत केला मोठा गौप्यस्फोट

Phalatan News 20241006 223549 0000

सातारा प्रतिनिधी | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. तसेच त्यांना दम असेल तर अपक्ष लढण्याचं ओपन चॅलेंज देखील दिले. त्यांचे चॅलेंज रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वीकारत आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. फलटण, कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू देखील. मात्र, … Read more