सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी आढळला दुर्मीळ जांभळी लिटकुरी पक्षी

purple little bird

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दुर्मिळ पक्षांचा वास आहे. जिल्ह्यातील वन हद्दी क्षेत्रात असे पक्षी आढळून येतात. सध्या जिल्ह्यातील फलटणमध्ये प्रथमच दुर्मीळ ब्लॅक-नेपड मोनार्क जातीचा पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीमधील वन्यजीव अभ्यासक रवींद्र लिपारे, गणेश धुमाळ आणि साकेत अहिवळे यांना पक्षी निरीक्षण करत असताना … Read more

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावरील मटण, बिअर बार बंद करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Satara Collector Jitendra Dudis order News

सातारा प्रतिनिधी । श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि. १८ ते २३ जून या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या सहा दिवसांमध्ये पालखी सोहळ्याच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सर्व मटण, बिअर बार व मद्य विक्री केंद्रे … Read more

पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Sunil Phulari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, … Read more