सातारा जिल्ह्यात 82 गावे अन् 404 वाड्यांत पाण्याचा ठणठणाट !

Satara Water Shortage 20230907 142335 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 82 गावे आणि 404 वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी 86 टॅंकर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात 2017-18 साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास 200 हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील … Read more

उपमुख्यमंत्री अजितदादांसाठी रामराजे ॲक्शन मोडवर; स्वागतासाठी बोलावली महत्वाची बैठक

Ajit Pawar Ramrajenaik Nimbalakar 20230907 085854 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दि. 10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या चक्काजाममध्ये फलटणकर बांधवांचं ठरलं ! मतदानाबाबत घेतला मोठा निर्णय

Phalatan News 20230904 205330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंतरवाली सराटी, ता. अंबड जि. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. याला फलटण येथेही मोठा प्रतिसाद मिळाला. येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणकरांनीही शंभर टक्के दुकाने बंद ठेवत … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा अवतरला ‘एक मराठा, लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maratha Kranti Morcha News 20230904 144823 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव बनलय राज्‍यातील पहिले फळांचे गाव

Dhumalwadi Village News 20230904 091233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मधाचे गाव, पुस्तकाचे गाव अशी गावे आपण पाहिली आणि एकली असतील. मात्र, जिल्ह्यात आता असे गाव तयार झाले आहे की त्या ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातेय. गावातच फळाचे उत्पादन, गावातच त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ते गाव म्हणजे फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे होय. या ठिकाणी विविध १९ प्रकारची … Read more

फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी; 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास

satara crime

सातारा प्रतिनिधी । फलटण शहरातील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी 17 ते 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 25 हजाराची रोकड लुटली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून भरवस्तीत असे साहस करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे. फलटण शहरातील कॉलेज रोड अर्थात शुक्रवार पेठेतील अनघा … Read more

शहीद जवान वैभव भोईटेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात राजाळेत अंत्यसंस्कार

Vibhav Bhoite Funeral 20230822 105946 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान वैभव संपतराव भोईटे हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा त्यांचे. जन्मगाव असलेल्या राजाळे, ता. फलटण येथे दाखल झाले.या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी शरद पवारांची तोफ धडाडणार

Sharad Pawar 20230821 232425 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर खासदार शरद पवारांनी मध्यंतरी काही भागांचे दौरे केले. आता कालांतराने पुन्हा खा. शरद पवार शुक्रवारी, दि. २५ रोजी बारामती, फलटणमार्गे कोल्हापूरला जाणार आहेत. यावेळी दहिवडी येथे त्यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. शरद पवार जाहीर सभेत काय बोलणार? आणि संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार? … Read more

फलटणला यंदा गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या किमतीत ‘इतकी’ टक्के वाढ

Phaltan Ganapati Bappa Idols News jpg

सातारा प्रतिनिधी । फलटण शहरात बहुप्रतिक्षित गणपती उत्सवाची उत्कंठा पसरत असताना, स्थानिक निसर्गरम्य गणपती बाप्पाच्या मूर्तींचे प्रदर्शन करणाऱ्या स्टॉल्सने सजले आहे. यंदाच्या वर्षी १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगामन होणार आहे. सध्या शहरातील कुंभारवाड्यात अतिशय रेखीव स्वरूपाच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरु असून त्या विक्रीसही ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी या मूर्तींच्या … Read more

लेह- लडाखमध्ये अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

Army Jawan Vaibhav Sampatrao Bhoite News jpg

सातारा प्रतिनिधी । लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून जात असताना अचानक खोल दरीत कोसळला. या अपघातात 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला तर 1 गंभीररित्या जखमी झाला. दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान वैभव संपतराव भोईटे (वय 30, राजाळे ता. फलटण) हेही शहीद झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे फलटण तालुका शोककळा … Read more

घोरपडीची शिकार केली अन् काही मिनिटांत सापळ्यात अडकले; ३ जण ताब्यात

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात घोरपड, ससे सारख्या प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील ढवळेवाडी (नेवसेवस्ती) येथील ढवळेवाडी-नांदल मार्गावर मांस खाण्याच्या उद्देशाने तीन संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केली. आणि पुढे जातो तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय शंकर रनवरे (वय … Read more

उल्हासनगरमधील ‘त्या’ दाम्पत्याच्या मृत्यूचे सातारशी कनेक्शन?

Crime News

सातारा प्रतिनिधी । दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने काल राहत्या बंगल्याच्या गच्चीवरुन उडी घेत जीवन संपवले. या दांपत्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे आता सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीशी कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीच्या धमक्यांना कंटाळून ननावरे दाम्पत्याने टोकाचे पाऊल … Read more