Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फलटण प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) ची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारनंतर देशात आचार संहिता लागू झाली. या दरम्यान, माढा लोकसभा मतदासंघांपैकी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली असून … Read more

फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्धघाटनावेळी आ. जयकुमार गोरेंचं महत्वाचं विधान; म्हणाले की…

Phaltan News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । फलटण येथे नवीन जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन आज माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप आ. जयकुमार गोरे यांनी महत्वाचे विधान केले. “आता लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची अधिकृत उमेदवारी ही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. … Read more

शरद पवारांच्या जिद्दी समर्थक ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे निधन

20240314 120127 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी सुभाषराव शिंदे (वय ७७) यांचे पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी आपल्या निवासस्थानाला ‘जिद्द’ असं नाव दिलं होतं. मात्र, नियतीपुढं सुभाषरावांची जिद्द अखेर हारली. गेल्या काही दिवसापासून सुभाषराव शिंदे आजारी … Read more

फलटणच्या RTO कार्यालयाच्या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरु

Phaltan News 2 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. तसेच फलटण आरटीओसाठी MH – 53 नंबर देखील मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, काल बुधवारी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फलटण येथे आरटीओ ऑफिसच्या जागेची पाहणी केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या कार्यालयास सुरुवात होईल ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात 23 लाख रुपये किंमतीची 114 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

Crime News 27 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती सासवड (झणझणे) आणि … Read more

महायुतीच्या पुण्यातील बैठकीचं जानकरांना निमंत्रणच नाही

Satara News 2024 03 04T122445.741 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचे सत्र देखील सुरू झाले आहे. दरम्यान, पुण्यात आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव … Read more

माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने केला निषेध

Satara News 20240303 172639 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा मतदारसंघात पाच वर्षात तब्बल एक लाख कोटी रूपयांचा विकास निधी आणल्याचा दावा करणारे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समवेत खासदार निंबाळकर हे माढा तालुक्यात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चक्क गाजरांचा पाऊस पाडून त्यांचा निषेध … Read more

शरीराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या 2 जणांच्या टोळीविरुद्ध तडीपारीची कारवाई

Phaltan News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळी प्रमुखांवर सातारा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. १) किरण रमेश आवारे, (वय २०, रा. बिची, ता. फलटण, जि. सातारा) २) कुमार लालासो काकडे, (वय २१, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा) अशी कारवाई करण्यात आल्याची … Read more

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद मुळे 1 कोटीची उलाढाल ठप्प

Satara News 2024 02 26T173422.874 jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई … Read more

निरा-बारामती रस्त्यावर ट्रॅकर-दुचाकीच्या अपघातात 3 जण गंभीर जखमी

Tracker Bike Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । निरा-बारामती रस्त्यावर निबुत नजीक लक्ष्मीनगर येथे ऊसाचा ट्रॅकर व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले. सुजल अशोक पवार (वय १४), करण राजू जाधव (वय २५) व कार्तिक कारण जाधव (वय ४, तिघे रा.लोणंद ता. खंडाळा ) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद … Read more

सातारा जिल्ह्यास तिसऱ्या RTO कार्यालयामुळे मिळणार नवी ओळख

Satara News 98 jpg

सातारा प्रतिनिधी | जनतेची प्रशासकीय कामे जलद व्हावीत, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून तालुका पातळीवर प्रशासकीय नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्यात सातारा आणि कराडला अशी दोन स्वतंत्र आरटीओ कार्यालये आहेत. त्यात आणखी एका आरटीओ कार्यालयाची भर पडणार आहे. श्रीरामनगरी अर्थात फलटणला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर झाले असून सध्या प्रशासकीय बाबींची … Read more

वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाकडून 2 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला ACB ने पकडले रंगेहात

CRIME NEWS 20240223 105012 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या फलटण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ अभियंत्याला २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे नवीन वीज कनेक्शनची प्रकरणे मंजूर करण्यासाठी आपल्याच हाताखालील वरिष्ठ तंत्रज्ञाकडून त्याने लाच घेतली. सदाशिव अशोक गंगावणे (रा. प्लॅट नं ४०१, लोटस रेसोडन्सी, धानोरी रोड, लोहगाव पुणे ४७, वर्ग-३. सध्या रा. गणपती मंदीर … Read more