संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून लोणंद पालखी तळाची पाहणी; प्रशासनास केल्या ‘या’ सूचना

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने लोणंद पालखी तळ, विसावा, तरडगाव … Read more

फलटणला विद्यार्थ्यांना मिळाले 3 दिवसात दोन हजार दाखले

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । दहावी, बारावीचे निकाल झाल्यानंतर लगबग सुरू होते ती महाविद्यालयाच्या पुढील प्रवेशाची. आता जवळपास सर्वच प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले त्यामध्ये उत्पन्न, जातीचा, डोमासाईल, EWS, अल्पभूधारक शेतकरी असे दाखले लागत असतात. फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तब्बल 3 दिवसांमध्ये 2 हजारहून अधिक दाखले जारी केले आहेत. … Read more

मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे फलटणला 8 टँकरची संख्या झाली कमी : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र होती. तालुक्यामध्ये एकूण 42 गावांना 33 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या फलटण तालुकयातील 42 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाच्या अंदाजाने आगामी काळामध्ये ही … Read more

पालखी काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण तहसील कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम हे फलटण तालुक्यात आहेत. पालखी सोहळा तालुक्यातून मार्गस्थ होत असताना सर्व प्रशासनाने समन्वय राखत काम करणे आवश्यक आहे. या काळामध्ये कोणत्याही विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, … Read more

फलटणमध्ये चोरीपूर्वी चोरट्यांकडून ड्रोनद्वारे पाहणी; पोलिसांनी लढवली ‘ही’ नवीन शक्कल

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्याकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचा प्रकार वारंवार केला जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर फलटण पोलिसांनी सुद्धा अनोखी शक्कल लढवली आहे. फलटण पोलीस प्रशासनाकडे शासकीय ड्रोन कॅमेरा दाखल झाला असून ज्या भागामध्ये ड्रोन द्वारे चोरीसाठी टेहळणी केली जात आहे त्या भागामध्ये सुद्धा ड्रोन … Read more

सातारा ते लोणंद राज्य महामार्ग वाहतुकीत उद्यापासून बदल; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

Satara News 35

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील वाठार पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गावरील देऊर रेल्वे गेट फाटक क्र. ४७ किमी १२२/८-९ येथे नविन रेल्वे रुळ टाकण्यासाठी व निरीक्षणासाठी सातरा ते लोणंद हा राज्य महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख … Read more

एलसीबी पथकाने आंतरराज्य टोळीच्या अट्टल गुन्हेगाराला केले जेरबंद, चोरी, घरफोडीचे 50 गुन्हे उघड

Crime News 3 1

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यात तब्बल 41 आणि सातारा जिल्ह्यात घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे नऊ गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कुख्यात गुन्हेगार सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला फलटण तालुक्यातील सांगवी येथे जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.पोलीस अधीक्षक … Read more

अवैध गांजाची वाहतूक प्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Phalatan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलटण पोलिसांच्या पथकाने बारामतीहुन फलटणकडे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुका गांजा व विना नंबरप्लेटची मोटार सायकल असा एकुण 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गांजाची वाहतूक … Read more

फलटण तालुक्यात चोरीपूर्वी चोरट्यांकडून ड्रोनद्वारे पाहणी

Phaltan News 20240603 101024 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहराच्या ग्रामीण भागामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न चोरट्यांकडून सुरू केले जात आहे. याबाबत फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरट्यांकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. काळाप्रमाणे आता चोरटे सुद्धा हायटेक झाले असून ग्रामीण भागातील परिसरामध्ये ड्रोन उडवून त्या माध्यमातून परिसराची पाहणी करत आहेत. कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत … Read more

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला

Phaltan News 20240530 190115 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील वडजल गावच्या हद्दीत येथे पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामिण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. सदर ठिकाणी पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या … Read more

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून बहीण-भावाची हत्या : निंभोरे दुहेरी खुनाचा पोलिसांकडून छडा

20240525 213317 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेत फलटण पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा 10 तासांच्या आत छडा लावत आरोपीस जेरबंद केले. सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित … Read more

‘नीरा’ कालव्याच्या आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी घेतली कार्यकारी संचालकांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 12

सातारा प्रतिनिधी । नीरा उजवा कालव्याचे अपूर्ण राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी फलटणसह सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी नुकतीच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला असंतोष व तक्रारीचा पाढा वाचून दाखवलाआणि सिंचन आवर्तन त्वरित सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आमदार दीपक चव्‍हाण, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव … Read more