आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more

शिवतीर्थ हे नाव माझ्या आजोबांनी दिलेय, त्यामुळे याठिकाणी…; नामांतराच्या विषयांवर मंत्री शंभूराजेंची थेट प्रतिक्रिया

Shambhuraj Desai Shivaji Maharaj Udayanraje Bhosale Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शिवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे. यादरम्यान राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेत मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाळासाहेब देसाई यांनीच त्याठिकाणी शिवरायांचा पुतळा … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत? ‘या’ बॅनरमुळे खळबळ

Shambhuraj Desai

मुंबई । राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा आशयाचे बॅनर झळकल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री देसाई यांचा फोटो असलेले बॅनर भर चौकात लावून त्यावर पालकमंत्री देसाई बेपत्ता असल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असताना पालकमंत्री मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसेने सदर … Read more

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

Raviraj Dilip Kale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या युवकाचा विहिरीत घसरून पाय पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रविराज दिलीप काळे (वय 30, रा. काळगाव, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे. युवकाच्या मृत्यूमुळे काळगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील काळगावमध्ये राहत असलेल्या 30 वर्षीय रविराज काळे … Read more