कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला; कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत 139 आणि महाबळेश्वरात 74 तर नवजा येथे 148 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 15.61 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल … Read more

कोयना, नवजाला पावसाची हजेरी; महाबळेश्वरला ‘इतक्या’ पर्जन्यमानाची नोंद

Koyna Dam News 20240619 210927 0000

पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाच दिवसांपासून थांबलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २० तर नवजायेथे ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत … Read more

तुतारी वाजली नाही, आता न निवडून येता तुतारी कशी वाजते ते दाखवून देणार : शशिकांत शिंदे

Patan News 20240616 081211 0000

पाटण प्रतिनिधी | ‘तुम्ही कडवी झुंज दिली, साधा कार्यकर्ता काय इतिहास घडवू शकतो ते पाटण तालुक्याने दाखवून दिले आहे. पराभव झाल्याने शशिकांत शिंदे संपेल असे अनेकांना वाटले होते. मात्र मी पुन्हा जोमाने कामाला लागलो आहे. आता मिळवायचे नाही तर परतफेड करायची आहे. पाटणमधील जे काही प्रश्न आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे. मी पराभवाला … Read more

कोयना धरणातील पाण्याने गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

Patan Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद कोयना धरणाच्या … Read more

कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Patan News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे 22 मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला 23 आणि महाबळेश्वरला 13 मिलीमीटर पाऊस पडला. … Read more

पाटणमध्ये ‘यशदा’ कडून आपत्ती व्यवस्थापनबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबीरातून मार्गदर्शन

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । जिल्हा आपत्ती प्राधिकरण, सातारा व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पंचायत समितीमध्ये गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन शिबिर पार पडले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत पाटणचे उपविभागीय … Read more

जिल्ह्यात पावसामुळे खरीप हंगामास सुरुवात; कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक 45 तर महाबळेश्वर येथे 30 आणि कोयनानगर … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणात झाला 15.17 TMC पाणीसाठा

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरण्या केल्या जात आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा … Read more

जिल्ह्यात यंदा पावसाची दमदार हजेरी, ओढ्यांना पाणीच पाणी; नवजाला 202 मिलीमीटर झाली पर्जन्यमानाची नोंद

Rain News 20240613 065706 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सून पूर्व पाऊस कमी झाला. पण, मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. ६ जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 2 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु असून आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नवजाला झाली सर्वाधिक ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna Rain News 1

पाटण प्रतिनिधी | यावर्षी ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात सध्या १५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर, नवजा, … Read more

Satara Waterfalls : पावसाळ्यात फिरायचा प्लॅन करताय?; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 7 धबधब्यांना नक्कीच भेट द्या

Satara News 3 1

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील असे डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे (Satara Waterfalls) पावसाळ्यात फिरायचा प्लॅन करताय?; भेट द्या सातारा जिल्ह्यातील ‘या’ 7 धबधब्यांना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देण्यासाठी फिरायला येतात. सध्या तुम्हीही असा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर … Read more