जिल्ह्याला रेड अलर्ट; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 20240709 100321 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 31.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर 30.09 टक्के धरण भरले आहे. एक जूनपासून … Read more

कोयना नवजामध्ये मुसळधार; धरणात 30 TMC पाणीसाठा

Koyna News 20240708 101901 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी आठपर्यंत एकूण 30.84 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पश्‍चिम भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्‍वर, सातारा, पाटण व जावळी तालुक्यांत पावसाचा जोर आहे. कराड, वाई तालुक्यांत पाऊस सुरू असून … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 27.93 TMC

Koyna News 20240706 201348 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कायम असून शनिवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत कोयना येथे 68 तर नवजाला 71 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून साठा 27.93 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 26.54 टक्के भरले आहे. तरीही धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून सुमारे 78 टीएमसी पाण्याची गरज आहे. पूर्व भागात पावसाची … Read more

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Satara News 20240706 105715 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. शनिवारी दि. 6 रोजी सकाळी आठपर्यंत एकूण 27.27 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पश्‍चिम भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्‍वर, सातारा, पाटण व जावळी तालुक्यांत पावसाचा जोर आहे. कराड, वाई तालुक्यांत … Read more

कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

Koyna News 20240705 140315 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना अभयारण्यात अनेक दुर्मीळ असे प्राणी, पक्षी आढळत असतात. हा मोठा कुतूहलाचा विषय आहे. असाच एक दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी सद्या कोयना अभयारण्य परिसरात आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला असून आजवर या संस्थेने अनेक दुर्मीळ वन्यजीव, घुबड, फुलपाखरांचा शोध लावला आहे. कोयना विभागात पर्यटनासोबत … Read more

खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे शेतकऱ्यांच्या बांधावर; पीकाबाबत केले तांत्रिक मार्गदर्शन

Satara News 20240704 175819 0000

पाटण प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील तारळे, पाटण व देबेवाडी मंडळांतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. या भेटी दरम्यान मौजे बोरगेवाडी येथे फरांदे यांनी नाचणी पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली व नाचणी पिकाची लागण केली व उपस्थित शेतकऱ्यांना नाचणी पीकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार;धरणात गेल्या 24 तासात ‘इतक्या’ TMC ची पाण्याची वाढ

Koyna News 20240703 111720 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर परिसरात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे. सध्या कोयना धरणात … Read more

चाफळ विभागातील कवठेकरवाडी गावात बिबट्याचा शिरकाव

Patan News 20240702 135935 0000

पाटण प्रतिनिधी | चाफळ विभागातील कवठेकरवाडी येथील गावात रविवारी रात्री नऊ वाजता बिबट्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व तरुणांनी एकत्र येऊन बिबट्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र रात्रभर ग्रामस्थांना भिंतीच्या छायेखाली राहून रात्र काढावी लागली. मात्र असे असले तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. … Read more

रानडुक्कराचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

Patan News 20240702 071918 0000

पाटण प्रतिनिधी | शेतामध्ये कोळपणी करत असताना एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रूक येथे घडली. ही त्याच्यावरती कराड येथे उपचार सुरू आहेत. मारुती बाबू थोरात असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रूक येथील मारुती बाबू ने थोरात (वय ५०) हे दिवशी पापर्डे मार्ग न … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna news 20240701 123810 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna Dam News 20240630 110257 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. मागील 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

दरडप्रवणसह परप्रवण भागात आपत्ती निवारणासाठी 500 आपदा मित्र तैनात

Satara News 20240629 160010 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावळ्यात पूर तसेच दरडी कोसळ्याचा धोका असतो. पूरप्रवण गावे नदीकाठची/ संभाव्य पूरप्रवण गावे १७२, तर संभाव्य दरडप्रवण गावे १२४ आहेत. या ठिकाणच्या आपत्ती रोखण्यासाठी तसेच आपत्ती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळूण-कराड महामार्ग सज्जनगड ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग, शेंद्रे ते बामणोली मार्ग … Read more