तरुणाला मारहाण करत ‘त्यांनी’ रोकड लुटली; पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर गुन्हा दाखल

Satara Crime News 20240729 083419 0000

सातारा प्रतिनिधी | मित्राकडून आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षे शैलेंद्र जामदार (वय २२, रा. शाहूनगर, सातारा) हा … Read more

कराड विमानतळावर लॅण्डींगला धोका ठरणारी उंच टॉवरसह बांधकामे प्रशासनाकडून टार्गेटवर

Karad News 20240729 080504 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विजयनगर येथील विमानतळाला उंच बांधकाम आणि टॉवरचा धोका निर्माण झाला होता. याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाकडून विमानतळ परिसरात उंच बांधकाम आणि उंच टॉवर उभारणीस प्रतिबंध करत उंच टॉवर आणि बांधकामे काढण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नुकतीच विमानळ परिसरातील टॉवरची उंची कमी करण्यात आली … Read more

स्वतः च्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू न शकणाऱ्याने विकासाच्या बाता करू नये; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

Satara News 20240729 071350 0000

सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही … Read more

शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद देणार पुरस्कार; ठराव समितीच्या सभेत निर्णय

Satara News 20240728 213040 0000

सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पुरस्कार देण्यात येत होता. आता त्यामध्ये बदल करुन सेंद्रीय शेतीमध्ये फळे, पिके, फुले, दुग्ध यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने … Read more

‘मी विधानसभा निवडणूक लढणार अन् जिंकणार सुद्धा’; प्रभाकर देशमुखांनी दिलं गोरेंना खुलं आव्हान

Satara News 17

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीनंतर आता सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार जयकुमार गोरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या रणजितसिंह देशमुखांनी दंड थोपटले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी भाजप आमदार गोरे यांना थेट आव्हानच दिलं आहे. “धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार … Read more

सातारा बसस्थाकाबाहेर हवालदारावर कोयत्याने वार; पोलिसांच्या धरपकडीत तिघेजण ताब्यात

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या काखेत कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया … Read more

उदयनराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ महत्वाची चर्चा

Satara News 14

सातारा परतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणसंदर्भात चर्चा केली व जातीनिहाय जनगणना करावी, अशी महत्वाची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, … Read more

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या; एम. व्यंकटेशन यांचे प्रशासनास निर्देश

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश एम. व्यंकटेशन यांनी प्रशासनास दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील … Read more

2 वर्षांच्या चिमुरडीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला

Satara News 12

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल दि. 27 जुलै रोजी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे. कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेली महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे पेरणी 2 लाख 82 हजार हेक्टरवर

Satara News 11

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पेरणी केली जाते. सातारा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पेरणीची टक्केवारी ९७ झाली असल्याने या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more

पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून तालुक्यातील ‘या’ 6 प्रा. आरोग्य केंद्रांसाठी 6 कोटी 16 लाखांचा निधी उपलब्ध

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र प्रकल्पातून जिल्हा वार्षिक योजनेद्वारे तब्बल ६ कोटी १६ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश नुकताच पारीत झाला असून, आ. चव्हाण यांच्या पायाभूत व मूलभूत विकासाच्या … Read more

पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात 84.03 टीएमसी पाणीसाठा

Koyna Dam News 2 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून, शनिवारी दिवसभर उघडझाप होती. मात्र, धरणात पाण्याची आवक होत असल्याने जिल्ह्यातील कोयना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. तसेच दोन वन्यप्राण्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठाही 84.03 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा … Read more