हिंगनोळेत एसटी बसचा अपघात; 12 विद्यार्थी झाले जखमी

ST Bus News

कराड प्रतिनिधी | एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना चोरे ते उंब्रज मार्गावर हिंगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत बुधवारी घडली. या अपघातात तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड – चोरजवाडी ही एसटी बस … Read more

मुसळधार पावसाचा इशारा; मूळगाव, निसरे फरशी, मेंढघर पूल पाण्याखाली

Patan Nisare News

पाटण प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान ७ तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने … Read more

शिरवळमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा; भांडणात कोयता, गुप्ती, पिस्टलचा वापर

Shirval Crime News

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील सांगवी व शिरवळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार शिरवळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलिस स्टेशनच्या सांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या एका बारमध्ये अय्याज इकबाल शेख, म मिनाज इकबाल शेख (रा. शिरवळ) व अन्य दोघे … Read more

पुन्हा मुसळधार पाऊस; कोयना धरणात वाढला ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Patan Rain News 20240801 092407 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. दरम्यान रात्रभर पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण … Read more

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू; घटनेमुळे मलकापुरात खळबळ

Karad News 20240801 080752 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मलकापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मलकापूर येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मलकापूर परिसरात खळबळ उडाली आह. आरोशी मिश्रा (वय २१) असे मृत युवतीने नाव आहे. या घटनेची कराड शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कोयना पुलावरील पाईप लाईनच्या कामाचा पृथ्वीराज बाबांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना

Karad News 11

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोयना नदीवरील नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली. “कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य ठेवा,” अशा सक्त सूचना यावेळी माजी … Read more

बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा; गोपाल तिवारींचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

Railway News

सातारा प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदनद्वारेकेली असल्याची माहिती विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्य गोपाल तिवारी यांनी … Read more

टोल प्रश्नी पृथ्वीराज चव्हाण आक्रमक; कराडच्या तासवडे टोलनाक्यावर 3 तारखेला करणार आंदोलन

Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर महामार्ग रुंदीकणाचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे प्रवासाला वेळ लागत आहे. असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी, दि. … Read more

ओंडमध्ये डॉक्टरची दवाखान्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Doctor Suicide News 20240731 152526 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील ओंड येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. कराड तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओंड गावची ओळख आहे. या ठिकाणी डॉ. हेमंत रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ.दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते.ओंडोशी … Read more

देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; अशी राहणार वाहतूक व्यवस्था सुरू

Satara Deur Relway Gat News 20240731 141703 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे- मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा- लोणंद, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट आज, बुधवार (दि. ३१) व गुरूवार दि. १ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली. मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील उपमुख्य … Read more

साताऱ्यातील 195 वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव लागला वाहू; पश्चिम भागाचा पाणीप्रश्न अखेर निकाली

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तलाव, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा सुमारे १९५ वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने सहा वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढलयामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. … Read more

सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी; नदीसह नाले लागले दुथडी भरुन वाहू

Satara Rain News 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याच पाहायला मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे तर नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अक्षता आज सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारो … Read more