Satara News : साताऱ्यात दोन्ही राजेंमध्ये राडा!! शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणारं भूमिपूजन उदयनराजेंनी उधळलं; कंटेनर केला पलटी
सातारा । साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निमित्त ठरले आहे ते म्हणजे सातारा बाजार समितीच्या नविन इमारत भूमिपूजनाचे…. आज या जागेच भूमिपूजन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होत, परंतु त्यापूर्वीच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी हा भूमिपूजन कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळे याठिकाणी पुन्हा … Read more