कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 80.67 TMC
पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 80.67 टीएमसी झाला असून, सुमारे 76.64 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ … Read more