कराड नजिक तासवडे टोलनाक्यावर साडेपाच कोटीचे सोने-चांदी ताब्यात; पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई

Karad News 20241028 072939 0000

कराड प्रतिनिधी | सातारा बाजूकडून कराड शहराच्या दिशेने निघालेल्या कारमधून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे सोने आणि चांदीची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून ती पकडण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संबंधित कार तसेच सोने व चांदी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू होती. … Read more

महायुतीकडून कराड उत्तरसाठी मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर; उद्याच भरणार अर्ज

Karad News 20241027 214007 0000

कराड प्रतिनिधी | जिल्ह्यातील बहुचर्चित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर आज यश आले असून शनिवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या … Read more

शिवेंद्रसिंहराजें विरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला!; अमित कदमांना सातारा विधानसभेसाठी उमेदवारी

Satara News 18 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जावळी विधानसभा मतदार संघात महायुतीने यापूर्वीच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकौन अर्ज भरण्यास दिवस उरले असताना देखील उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली. तत्पूर्वी कदम … Read more

पाटणला शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदम भरणार उद्या उमेदवारी अर्ज

Patan News 2

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून दिग्गज मंडळींपैकी एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यास दोन दिवस उरले असताना उद्या सोमवार दि. सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar), महाविकांस आघाडीतून शिवसेना … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांस मशीन हाताळणी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी ३ व ४ यांचे पहिले प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे नुकतेच पार पडले. यावेळी निवडणूकीदरम्यान काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत तसेच बीयु, सीयु, व्हीव्हीपॅट मशीन बाबत तपशीलवार माहिती दिली. प्रशिक्षण वर्गास कराड दक्षिण निवडणूक … Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कराडकर नागरी गौरव समितीकडून रॅली काढून राजवर्धनचा गौरव

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कुटुंबाच्या मजबूत पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर राजवर्धन पाटील याने तब्बल आठ वर्षे सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाला गवसणी घातली हा केवळ कराड तालुक्याचाच नव्हे, तर राज्याचा आणि देशाचा बहुमान आहे. त्यामुळे त्याला ब्रँड अँबेसिडर करून निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे निश्चित मतदानाचा … Read more

फलटणमध्ये ‘घडयाळ’ विरुद्ध ‘तुतारी’मध्येचं लढत; अजित पवार गटाकडून सचिन पाटलांना उमेदवारी जाहीर

Phalatan News 1 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या … Read more

साताऱ्यात सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु

Satara News 17 1

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता सातारा तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्केट यार्ड सातारा, संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, … Read more

महाबळेश्वरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून केली मतदान जनजागृती

Satara News 16 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी महाबळेश्वर शहरातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांची प्रभात फेरी काढून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत आहेत. शाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला … Read more

भाजपकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; खा. उदयनराजे भोसले यांचा समावेश

Satara News 15 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडीत जागा वाटपांचा घोळ सुरूच असल्याने सातारा जिल्ह्यातील तिढ्यांच्या जागांचा फैसला झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. दोन दिवसात हा घोळ संपवावा लागणाार आहे. तरच सोमवारी-मंगळवारी अर्ज भरता येणार आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांची निवड या दरम्यान, भाजपने (BJP) देखील पक्षातील साताऱ्याचे खासदार … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज; पुसेगाव, खटावमध्ये पोलिसांकडून संचलन

Police News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पुसेगाव व खटाव येथे पोलिसांनी संचलन केले. विधानसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची प्रशासन तसेच पोलीस यंत्रणाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गाव पातळीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस … Read more

जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक करत मतदान जागृती

Kas News 20241027 101257 0000

सातारा प्रतिनिधी | फुलांची उधळण करणाऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली. सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी … Read more