साताऱ्यात उद्या महायुतीचा मेळावा; नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

Satara News 20240113 112611 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांची महत्वाची बैठक काल साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यामध्ये उद्या साताऱ्यात होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले.बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. सातारा शहरात उद्या दि. १४ जानेवारी … Read more

चोरीच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20240112 184756 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हयात दि. १० जानेवारी ते ११ जानेवारी रोजी कॉबींग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधितांना अटक केली. १) अमिर सलीम शेख रा.मु.पो. वनवासवाडी ता. जि. सातारा, २) अमिर इम्तीयाज मुजावर रा. गोरखपुर … Read more

सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

Rajanidevi Shrinivas Patil News 20240112 145531 0000 jpg

कराड प्रतिनिधी | साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे आज शुक्रवार दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सौ. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या … Read more

PM जनमन च्या माध्यमातून साताऱ्यातील 845 कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ

Satara News 20240112 122826 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जन मन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने … Read more

पालमधील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त ‘असे’ आहेत वाहतुकीत बदल

20240112 112623 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाल, ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची यात्रा दि. २० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत भरणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस टी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने … Read more

पुण्यात बैठकीत अजितदादा अन् उदयनराजे एकत्र; सातारा जिल्हयातील विषयावर झाली चर्चा

Political News 20240112 104539 0000 jpg

कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर उदयनराजे-अजित पवार यांच्यातील द्वंद साताऱ्यासह सबंध राज्याने पाहिले. अलिकडच्या काही वर्षात अधूनमधून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि टोमणेबाजीही पाहायला मिळत होती. मात्र, गुरूवारी पुण्यात दोघांमधील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोघांच्यात सातारा जिल्हयातील अनेक राजकीय विषयावर चर्चा देखील झाली. पुणे विभागाची राज्यस्तरीय … Read more

शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

Crime News 20240112 094620 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील शरद … Read more

सातारा पालिकेच्या मुकादमास सफाई कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

Satara News 20240111 200909 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घातले. यामध्ये मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संतोष खुडे, (वय 43 रा. ढोणे कॉलनी रामाचा गोट) हा मुकादम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सतीश मारुती जाधव … Read more

कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार प्रदान; शरद पवारांच्या हस्ते गौरव

20240111 183214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार … Read more

अग्निशस्त्र जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक; शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई

Crime News 20240111 180242 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवार तळे परिसरातून एका‌ संशयितास अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी मुद्देमालसह अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरामध्ये मंगळवार तळे परिसरात एक जण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी संशयित त्याठिकाणी … Read more

सातारामध्ये ‘अमृत’चे अधिकारी उद्या घेणार लाभार्थी, सामाजिक मान्यवरांची भेट

Satara News 20240111 160242 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खुल्या प्रवर्गातील परंतु, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या संचालिका तसेच जिल्हा पालक अधिकारी हे सातारा येथे शुक्रवार … Read more

शरीराविरूद्ध गुन्हे करणारी 2 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240111 153526 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे … Read more