‘देशाच्या लोकशाहीचं रक्षण करुयात’ म्हणत पृथ्वीराजबाबांनी काँग्रेसला दिली ‘इतकी’ देणगी…

Karad News 20240116 184721 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | काँग्रेसने डोनेट फॉर देश या मोहिमेंतर्गत १८ डिसेंबर २०२३ पासून क्राऊड फंडिंगची मोहिम सुरू केली होती. मात्र, काँग्रेसकडे फक्त ११ कोटी रुपयेच जमल्याची माहिती समोर आली होती. क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देणगी जमा करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या मोहिमेत सहभागी होत माजी मुख्यमंत्री … Read more

‘अमृत’च्या योजनांबाबत अस्मिता बाजी यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या की…

Satara News 20240116 160621 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी ‘अमृत’ या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन अमृतच्या संचालिका तथा विभागीय पालक अधिकारी अस्मिता बाजी यांनी केले. सातारा येथे नुकताच संवाद मेळावा पार पडला. त्या म्हणाल्या, ‘राज्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या … Read more

अजितदादांच्या गटाचे जिल्ह्यातील तालुका कारभारी ठरले!

Satara News 20240116 133302 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी केल्या जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कराड, फलटण आणि पाटण तालुकाध्यक्षांच्या निवडी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम, … Read more

बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकात दुचाकीला किक मारत त्यानं वाढवली रेस…

Crime News 20240116 122036 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील लक्ष्मी टेकडीतील नातेवाइकांकडे आलेल्या एका युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. आदिनाथ प्रकाश भोरे (वय २७, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदिनाथ भोरे याची आत्या … Read more

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी ‘रासप’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 20240116 111429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी कोट्यातून देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी … Read more

2 तरूणींचा जीव वाचवणाऱ्या वहागावच्या RTO कन्या श्रद्धाला ‘जीवनदूत गौरव’ प्रदान

Karad News 20240116 101130 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोन तरूणींना महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वाहनातून उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचवला होता. या कर्तव्यनिष्ठेबद्दल सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रध्दा विजय माने (वहागाव, ता. कराड) यांना मकर संक्रांती दिवशी सह्याद्री अतिथी गृहात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जीवनदूत … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या हस्ते सैदापूर जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

20240115 175848 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सद्याच्या काळात टिकविण्याची गरज आहे, आणि हि जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबर पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन … Read more

साताऱ्यात महायुतीच्या विराट सभेत खा. उदयनराजेंचे मोदींबाबत मोठं विधान, म्हणाले मोदींशिवाय…

Satara News 20240115 150001 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातार्‍याच्या ऐतिहासिक गांधी मैदानाच्या व्यासपीठावरून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांनी मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार शड्डू ठोकला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार घटक पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा जोरदारपणे झाला. या मेळाव्याने विरोधकांना आव्हान देत, राजकीय वातावरण ढवळून काढले. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर … Read more

जिल्ह्यातील निघणाऱ्या शैक्षणिक सहलींना रेड सिग्नल

Satara News 20240115 140305 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी शैक्षणिक सहलींची पूर्वतयारी केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सहलींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पालक व शाळांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, नियोजित सर्व सहलींना मान्यता देण्याची मागणी होत आहे. सहलींना संस्थेकडून … Read more

सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Satara Police News 20240115 114935 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काल काढले आहेत. … Read more

कातकरी लाभार्थ्यांचा आज पंतप्रधान मोदींशी ऑनलाईन संवाद

20240115 110409 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन मार्फत विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी (दि.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी या … Read more