मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत निधी वाटपासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व … Read more

सातारा जिल्हा परिषदेमध्ये ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू

Satara News 49

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद (Satara ZP Recruitment 2024) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

साताऱ्यात भर सभेत स्टेजवर मनोज जरांगे पाटलांना आली चक्कर

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, मराठा समाजबांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले. दरम्यान, मराठा समाज बांधवानी त्यांना सावरत पाणी दिले व रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती … Read more

सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग, पशुसंवर्धन विभागअंतर्गत “सुधारित गोवर्धन गोसेवा केंद्र” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सातारा, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी व कोरेगाव या ५ तालुक्यामधून प्रत्येकी एका गोशाळेस शासनाचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशु पालक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. जेणेकरून या योजनेचा त्यांना फायदा होईल, … Read more

हलगीच्या तालावर वाजत गाजत पार पडला बोरीचा बार; महिलांनी वाहिली शिव्यांची लाखोली

Khandala News

सातारा प्रतिनिधी । शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने शनिवारी साजरा करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावच्या दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरावर दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार केला. यावेळी प्रथम बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला … Read more

सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Satara News 46

सातारा प्रतिनिधी । जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा व मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित एक धाव सुरक्षेची या उपक्रमांतर्गत सातारा येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी युवकांना मार्गदर्शक सूचना करून फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. … Read more

कराडातील तरूणास 65 हजाराच्या पिस्तुलासह अन्नपूर्णा हॉटेलसमोर अटक

Karad Crime News

कराड प्रतिनिधी । अवैध पिस्टल बाळगणाऱ्या संशयितास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली. ओंकार श्रीकांत माने उर्फ के. के. (रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

Karad News 21

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. … Read more

अर्ध्या तिकिटात चला, ST बसमधून धार्मिक पर्यटनाला ! एस.टी. महामंडळाचा अभिनव उपक्रम

Karad News 20

कराड प्रतिनिधी । श्रावण सुरु झाला असून श्रावण (Shravan) महिन्यात धार्मिक पर्यटन स्थळांना (Devotional Tourism) भाविक मोठ्या संख्येने भेटी देतात. अशा भाविक पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू असून ४२ प्रवासी मिळाल्यास … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मिळणार ज्येष्ठांचा आधार, 3 हजार रुपये होणार थेट खात्यावर जमा

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आलेली आहे. या योजनेत जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे/उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. … Read more

राजधानी साताऱ्यात थोड्याच वेळात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ

Manoj Jarange Patil News

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात आज दि. १० रोजी सकाळी येत आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांना पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. त्याच्या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा … Read more

कोयना धरणात झाला ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 20240810 100436 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून 18 टीएमसी पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस … Read more