पहाटेच्या वेळी धुक्यांऐवजी दिसले धुरांचे लोट; पिंपोडे बुद्रुकमधील मुख्य बाजार पेठेत घडलं असं काही…

main market place in Pimpode Budruk fire

कराड प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील एस. टी. बसस्थानक परिसरात मुख्य बाजारपेठेत दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांच्या इमारतीतील कृषी सेवा केंद्राला आज बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर व वाई नगरपालिकेच्या … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेकचे मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते जल पूजन

Water worship of Venna Lake

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘वेण्णा लेक’ धरण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करण्याची चिंता मिटली आहे. लाखो पर्यटकांना वर्षभर बोटिंगचा मनमुरादपणे आनंद देणारे वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यावेळी महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी … Read more

आमच्या ताटात माती टाकत असाल तर आम्ही तुम्हाला ताट बघू देणार नाही; महादेव जानकरांचा BJP वर हल्लाबोल

Mahadev Jankar BJP 1

कराड प्रतिनिधी । महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. भाजपवाले मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे. महादेव जानकरचा फोटो लावून भाजपने अन्याय केला आहे. फोटो लावून जेव्हा भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे. आमच्या ताटात माती टाकत असाल … Read more

चौकशीत देत होता उडवा-उडवीची उत्तरे पोलिसांनी ‘खाकी’चा दाखविला हिसका; पुढं घडलं असं काही…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून तपासाची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा कोयनावसाहत परिसरात विठ्ठल मंदिरा समोरून एक संशयितास अटक केली. निलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

लाच प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Crime News Karad

कराड प्रतिनिधी । मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यासह एका व्यक्तीला 30 हजारांची लाच घेताना ACB लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज दुपारी कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more

शरद पवारांना सैतान म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचा खुलासा; म्हणाले, गावगाड्यामध्ये सैतान…

Sadabhau Khot Sharad Pawar News

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. त्यांनी पवारांबाबत सैतान असा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टिका होऊ लागल्याने अखेर सदाभाऊ खोत यांनी आज साताऱ्यात आपली प्रतिक्रिया दिली. माझ्याकडून अनावधानाने सैतान हा शब्द गेला आहे. गावगाड्यामध्ये सैतान हा शब्द … Read more

‘बळीराजा’च्या पंजाबराव पाटलांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Punjabrao Patil Eknath Shinde News 1

कराड प्रतिनिधी । मागील 50 वर्षांमध्ये घडली नाही अशी घटना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आषाढ महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा जोर दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पेरणी केलेली उगवण उगवण्या इतपत सुद्धा पाऊस झालेला नाही. शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज काढून शेतीची मशागत व पेरणी करतो. यावर्षी सुद्धा कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी … Read more

पोलिसांनाही न जुमानता ‘ते’ आपापसात ‘भिडले’; 11 जणांनी तलवार नाचवत केला ‘राडा’

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कारण चोऱ्या, लुटमारीसोबतच इतर घटना वाढत आहेत. अशा गुन्हेगारांना पोलिसांचा धाक हवा आहे. मात्र, याच्या विरुद्ध घटना रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे 11 युवकांच्या दोन गटांत जोरदार राडा … Read more

सरावासाठी अद्ययावत सुविधा व साहित्य पाहिजे? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज सादर

Satara District Sports Department News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडू विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामधून सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उच्चत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंनी दि. 15 जुलै रोजीपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करून मागणी करावी, असे आवाहन जिल्हा … Read more

सातारच्या 19 वर्षीय ‘पार्थ’ने आयर्लंडमध्ये रचला इतिहास; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत केली ‘सुवर्ण’ मय कामगिरी

Partha Salunkhe News

कराड प्रतिनिधी । आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकतीच जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रिकर्व्ह गटात सातारा जिल्ह्यातील करंजे गावचा 19 वर्षीय पार्थ साळुंखे याने सुवर्णपदकाची जागतिक कामगिरी केली आहे. स्पर्धेत यश मिळवून पार्थ जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. भारताने या स्पर्धेत ११ पदकांची कमाई केली असून सुवर्ण जिंकणारा पार्थ हा पहिला भारतीय … Read more

Crime News : भयाण शांततेत ‘तो’ पिस्तूल घेऊन आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात एकीकडे चोऱ्या-लुटमारीच्या, पिस्तूल विक्रीच्या घटना वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींची धरपकड कारवाई केली जात आहे. अशात रविवारी मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. तर सोमवारी रात्री लाच घेताना ACB च्या पथकाने एका नगरअभियंत्यासह एकास अटक केले. यानंतर पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना देशी बनावटीचे … Read more

Karad News : मलकापूरच्या नगर अभियंत्यास ACB ने रंगेहाथ पकडले; 30 हजार रुपयांची घेतली लाच

jpg 20230710 223500 0000

कराड प्रतिनिधी | आपल्या स्वच्छतेमुळे नाव कमावलेल्या मलकापूर येथील अभियंत्यास आज लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली. यामध्ये नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार (वय 37, रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण जि. सातारा, सध्या रा. वसंत विला पाच मंदिर जवळ कोयना … Read more