साताऱ्याच्या ऐतिहासिक महादरे तलावावर राहणार CCTV चा वाॅच

Mahadare Lake of Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील ऐतिहासिक महादरे तलावाला आता संरक्षण मिळणार आहे. तसेच येथील पाणीसाठ्यावर देखील लक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेच्या वतीने या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यातील या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयाबाबतनागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले … Read more

पसरणीत जुगार अड्डयावर डीबीच्या पथकाचा छापा; 53 हजाराचा मुद्देमाल जप्त

Wai Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात डिटेक्टिव्ह ब्रँचच्या पथकाकडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील पसरणीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पथकाने छापा टाकत 53 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एक जणास ताब्यात घेतले आहे. अशोक बजरंग पवार (रा. सिद्धनाथ वाडी, ता. वाई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी जावळीतील पत्रकार करणार 15 ऑगस्टला धरणे आंदोलन

Memorial of Martyr Tukaram Omble News jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र व सहाय्यक उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला अद्याप राज्यसरकारकडुन निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जावळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी 15 ऑगस्टला मेढ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जावळी तहसिलदारांना नुकताच निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य … Read more

15 ऑगस्ट दिवशी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News jpg

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, 1 मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. … Read more

पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला; कोयनेचा पाणीसाठा झाला 83.35 TMC

Dams in Satara

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कमी झालेला पावसाचा जोर आता हळूहळू वाढू लागला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या नवजा येथे आठवडाभरानंतर सर्वाधिक 39 मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढलयामुळे पाणीसाठा 83.35 टीएमसी इतका झाला आहे. सातारा जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धापासून ते आॅगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील … Read more

मणिपूर घटनेवरून चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाल्या की…

Chitra Wagh News jpg

पाटण प्रतिनिधी | मणिपूर या ठिकाणी घडलेली घटना हि दुर्दैवी आहे. या ठिकाणी घडलेल्या घटने प्रकरणी केंद्र सरकार बोलायला तयार आहे. चर्चेसाठी विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आले. मात्र, निमंत्रण देऊनही विरोधी पक्षच चर्चेला येत नाही. यामध्ये विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जात असल्याची अशी दाट शक्यता आहे, अशी टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल … Read more

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नशेतून व्हिडिओ रेकॉर्ड करत स्टंटबाजी केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकारणी हुमायून तांबोळी, एजंट संतोष शिंदे (पाटखळ), रेकॉर्डिंग करणारा भोसले याच्यासह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील प्रादेशिक परिवहन … Read more

वाई गोळीबार प्रकरणातील आणखी 2 आरोपींना अटक; पिस्टलसह जिवंत काडतुसे केली जप्त

Wai Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | मेणवली, ता. वाई येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज), निखील मोरे, अभिजित शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर वाई न्यायालयातच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या राजेश नवघने याला जागेवरच ताब्यात घेतले. यानंतर या गुन्ह्यातील आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली असून … Read more

9 दरोडेखोरांना अटक करत चोरलेले 18 लाखांचे दागिने पोलिसांनी फिर्यादीला केले परत

Gold Crime News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका हद्दीत काशीळ येथे अज्ञात 9 दरोडेखोरांनी दोघांकडून सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल व रक्कम फिर्यादीच्या ताब्यात दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

नांदोशीमध्ये मालट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Ghat News

सातारा प्रतिनिधी | नांदोशी, ता. खटाव हद्दीत रहिमतपूर ते औंध या मार्गावर पवारवाडी घाटात मालट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे (वय 58, रा. निसराळे ता. सातारा) असे जागीच ठार झालेल्या नाव आहे तर दत्तात्रय अंतू चव्हाण … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर धावत्या कारला भीषण आग

Car News 20230813 075421 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कर पूर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावरुन कार कात्रजकडे … Read more

प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून तिघांनी काढला ‘त्याचा’ काटा; नंतर खूनाच्या गुन्ह्यात झाली अटक

20230812 215256 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाटखळ माथा ता. जि. सातारा येथे कॅनॉलमध्ये एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व सातारा तालुका पोलिसांनी तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा खून प्रेमासंबधातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. व यश आले असून याप्रकरणी तीन संशयीतास ताब्यात घेवून अटक करण्यात आली … Read more