कोयना धरणाचे चार दरवाजे बंद, दोन दरवाजांतून विसर्ग कायम

Koyna News 20240830 183042 0000

पाटण प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. ३० ऑगस्ट २४ रोजी सायंकाळी ५:०० वा. धरणाचे दोन वक्र दरवाजे १ फूट ३ इंच ठेवून उर्वरित ४ वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सांडव्यावरून ३,७६२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आवक पाहून विसर्ग कमी … Read more

आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ आवाहन

Satara News 20240830 171106 0000

सातारा प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राबविण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणी हरकती तसेच फॉर्म दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर, सराईत टोळीतील दोघे तडीपार

Satara News 20240830 163053 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख दोघांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले. जयदिप सचिन धनवडे, (वय २२), हर्षद संभाजी साळुंखे, (वय २२, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता. जि . सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संबंधित टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी … Read more

जिह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी उपमुख्यमंत्री फडणविसांनी घेतला धडाकेबाज निर्णय

Satara News 20240830 141342 0000

सातारा प्रतिनिधी | जिहे-कठापूर योजनेत माण तालुक्यातील नव्याने समावेश होऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांच्या योजनेसाठी सुप्रमा आणि सध्या सुरू असलेल्या या योजनेच्या कामांसाठी निधी घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

महिलांवरील गुन्ह्यांबाबत तत्काळ कारवाई करा : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी

Satara News 20240830 123849 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात मुली-महिलांबाबतच्या ज्या तक्रारी आहेत, त्याला प्राधान्य देऊन तत्काळ कारवाई करा . तसेच जातीय तणावाबाबत सतर्क राहून खबरदारी घ्या, अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांना केल्या. आयजी सुनील फुलारी यांनी पोलिस दलाचा नुकताच आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. आयजी … Read more

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

Satara News 20240830 091445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयीन दालनात गुरूवारी सातारा बस स्थानक दुरूस्ती … Read more

तांबवे फाट्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात एक ठार तर तिघेजण गंभीर जखमी

Karad News 20240830 082022 0000

कराड प्रतिनिधी | कराड ते पाटण रस्त्यावरील तांबवे फाटा येथे बुधवारी रात्री झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाला. राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय ६०, रा. साजूर, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तिघे जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे वाहतूक काही खोळंबली होती. साजूरहून कराडला वाढदिवसाला जाताना अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, कराड … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी केला माण-खटावचा काँग्रेसचा उमेदवार केला जाहीर; ‘या’ नेत्याला मिळालं तिकीट

Satara News 20240830 074036 0000

सातारा प्रतिनिधी | ”देशाला आत्तापर्यंत काँग्रेसनेच तारले आहे. भविष्यातही काँग्रेसच तारेल. माणमध्ये नेतृत्व वाढविण्यात माझी चूक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार असून, रणजितसिंह देशमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पिंगळी येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत … Read more

कराड शहर हद्दीतून गहाळ झालेले 26 मोबाईल पोलिसांनी केले विविध राज्यातून हस्तगत, मूळ तक्रारदारांना दिले परत

Karad News 20240829 221942 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले ५ लाख रुपये किमतीचे २६ मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून हस्तगत केले. आज मूळ तक्रारदारांना ते मोबाईल परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर के. एन. … Read more

कराडात चालकाने केले अश्लिल हावभाव; चालत्या रिक्षातून मुलीने घेतली उडी

Karad News 20240829 161720 0000

कराड प्रतिनिधी | रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजवर उतरायचे होते. मात्र, चालकाने तेथे रिक्षा न थांबवता पुढे नेली. त्याचवेळी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली. विद्यानगर-कराड परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबधीत रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम … Read more

पोलीसांचा महिला सुरक्षेसाठी अभया उपक्रम; जिल्ह्यातील 9 हजार ॲटो रिक्षांना कोडींग

Satara News 20240829 100037 0000

सातारा प्रतिनिधी | महिलांना व मुलींना असुरक्षिततेची थोडी जरी भावना निर्माण झाली तर महिलांसाठी सुरु करण्यात 181 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून सातारा पोलीस दलाकडून जिल्ह्यात अभया हा महिला पथदर्शी प्रकल्प सक्षमपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ऑटो रिक्षामधून प्रवास करताना महिलांशी कोणी छेडछाड केल्यास किंवा दृष्ट उद्देशाने … Read more

जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य एक्स्पो उद्यापासून

Satara News 20240829 091019 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट व शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी असा दोन दिवस आयोजित केला आहे. हा एक्स्पो दि. ३० ऑगस्ट … Read more