सात वर्षातून एकदा उमलणाऱ्या टोपली कारवीने घातली भुरळ; दोन दिवसात ‘इतक्या’ पर्यटकांनी दिल्या भेटी

Kas News 20240902 162311 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार (Kas Plateau) बहरू लागले आहे. अद्याप हंगाम सुरू नसला तरी पावसाने उघडीप दिल्याने पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. सध्याच्या घडीला कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी या फुलाने पठार व्यापले आहे. त्याच्याच जोडीला कोळी कारवी व इटारी कारवी ही फुलेही पर्यटकांना खुणावू … Read more

फलटणमध्ये डॉल्बीला बंदीच!; मंडळांना पोलिसांनी केलं महत्वाचं आवाहन

Phalatan News 20240902 153714 0000

सातारा प्रतिनिधी | येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास शासनाच्या नियमानुसार बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. फलटण येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी व गणेश उत्सव मंडळाचे … Read more

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील प्रथम

Satara News 20240902 122907 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील (वय २४) याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकविला; तर भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने हिने १ तास २६ मिनिटे १८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत … Read more

ऐन पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील 6 गावे अन् 22 वाड्या तहानलेल्याच

Satara News 20240902 112518 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी 6 गावे व 22 वाड्यांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. गावांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पाणीपुरवठा विभागामार्फत 7 टँकरनी टंचाईग्रस्त गावांची तहान भागवली जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे 218 वर टँकरची संख्या पोहोचली होती. मे महिन्याच्या शेवटच्या … Read more

साताऱ्यात फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक

Crime News 20240902 094551 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे फसवणूक करण्याच्या घटना चांगल्याच वाढलेल्या आहेत. दरम्यान, इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 3० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमर सतीश देशमुख (रा. सदरबझार, सातारा) असे व्यावसायिकाचे नाव आहे. … Read more

डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

कराडला महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Karad News 20240902 075927 0000

कराड प्रतिनिधी | पुतळा प्रकरणाचे महाविकास आघाडीचा निषेध असो, अशा घोषणा दत्त चौक दिल्या जात होत्या. मालवण मधीलछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार निदर्शन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभीवादन करून आंदोलन सुरू झाले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, … Read more

अजितदादा गटाचे रामराजे तुतारी हातात घेणार? म्हणाले, वेळ पडली तर…

Satara News 20240901 220643 0000

सातारा प्रतिनिधी | “आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही”, असा थेट … Read more

कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 20240901 172459 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना नदी पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटकांसाठी जल पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. हे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. चेंबरी तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच एक महत्वाची … Read more

कास परिसरात गव्याच्या धडकेत दुचाकीवरील युवती जखमी

Satara News 20240901 115220 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कास परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. दरम्यान, एका युवतीच्या दुचाकीला गव्याने धडक देत तिला खाली पाडून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ऋतिका अशोक बादापुरे (कय 19, रा. कासाणी, सध्या रा. जाधक उंबरी, ता. जावली) ही युवती बहिणीला … Read more

जनावरे वाहतूक करणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडला

Satara News 20240901 084112 0000

सातारा प्रतिनिधी | जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटा दरम्यान अडवले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एका ट्रकची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील … Read more

अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त डॉ. भारत पाटणकरांचा ४ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते सन्मान

Satara News 20240901 081442 0000

सातारा प्रतिनिधी | कष्टकरी चळवळ क्षीण होत असतानाच श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर हे धरण, दुष्काळग्रस्तांसाठी लढा देत आहेत. ५० वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून ही एक उद्भत घटना आहे. अशा लढावू नेतृत्वाचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला कोल्हापुरात कार्यगाैरव सन्मान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, अशी माहिती डाॅ. भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्यगाैरव समितीचे … Read more