हॉटेलमधील फिश टँकमध्ये पाळले होते मऊ पाठीचे कासव, वन विभागाने छापा टाकून घेतलं ताब्यात

Crime News 20240610 203724 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वन विभागाने एका हॉटेलमधून मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले आहे. दुर्मिळ वन्यप्राणी हॉटेलमधील फिश टॅकमध्ये पाळल्याने वन विभागाने ही कारवाई केली. तसेच याप्रकरणी वन्यजीव अधिनियमान्वये हॉटेल मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी-मोरेवाडी, ता. महाबळेश्वर) याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर तापोळा मार्गावर असलेल्या निलमोहर अॅग्रो रिसॉर्टमधील फिश टॅकमध्ये भारतीय … Read more

महाबळेश्वरातील MPG क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई;15 खोल्या केल्या जमीनदोस्त

Mahabaleshwar News 1

सातारा प्रतिनिधी । पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दारूच्या नशेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिला. अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लबच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत अनाधिकृत १५ खोल्या जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे महाबळेश्वरमध्ये अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनानं हॉटेल केलं होतं सील महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांचं अनधिकृत हॉटेल … Read more

कोयना, नवजासह महाबळेश्वरला पावसाची हजेरी; पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणार पाऊस

Satara News 38

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची पूर्व तयारी केली जात आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाला असून गुरूवारी रात्रीपासून पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही हजेरी लावली. तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस … Read more

मुंबई बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराच्या फर्न हॉटेलनंतर विशाल अग्रवालच्या MPG क्लबलाही ठोकलं टाळं

Vishal Agarwals MPG Club News

सातारा प्रतिनिधी | देशभरातील पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळं असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत अनाधिकृत बांधकामांनी कळस गाठला आहे. या बांधकामांना आता सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, चित्रपट निर्माता समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेल्या पाचगणीतील फर्न हॉटेलनंतर शनिवारी बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लाबलाही टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या नंदनवनातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले … Read more

हॉटेल बेसिलिकाच्या अतिक्रमणावर पाचगणी पालिकेचा हातोडा; जेसीबीच्या साह्याने कारवाई

Pachagani News 20240601 090811 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराचे मुख्य प्रवेशव्दार राज्य महामार्ग क्र १३९ लगत दांडेघर नाक्याचे रस्ता रुंदीकरणाचे कामामध्ये अडथळा ठरणारी हॉटेल बेसिलिका लगत अतिक्रमण केलेले कंपौन्ड वॉल पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी पाडली. कारवाई नगरपालिकेचे अतिक्रमण पथकाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशान्वये वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील … Read more

महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्या प्रकरणी GST आयुक्तासह तिघांना नोटीस, दि. 11 जून रोजी सुनावणी

Satara News 20240531 205158 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना नोटीस काढली आहे. याप्रकरणाची सुनावणी दि. ११ जून रोजी होणार असून सुनावणीला गैरहजर राहिल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास जमीन धारणेची कमाल मर्यादपेक्षा जास्त धारण केलेली जमीन सरकारजमा केली जाईल, असंही नोटीसीत म्हटलं आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनाधिकृत बांधकामांची झाडाझडती, पाचगणीतील फर्न हॉटेलला ठोकलं सील

Pachagani News

सातारा प्रतिनिधी । पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. भाडेतत्वावर घेतलेल्या शासकीय मिळकतीवर अग्रवालने पंचतारांकित हॉटेल आणि क्लब उभारल्याची बाब समोर आली. अनाधिकृत हॉटेल आणि क्लबवर तक्रारी झाल्या. सुट्टीवर मूळ गावी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासकीय कारवाईला … Read more

जिल्ह्यात होणार आता दुसरे नवीन महाबळेश्वर; प्रारूप विकास योजनेला लवकरच होणार सुरुवात

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. हा जिल्हा विविध प्रकारच्या भूभागांनी बनलेला असून आल्हाददायक हवामान ,जंगले इ.चा परिणाम जिल्ह्याच्या भौतिक परिस्थितीवर बघावयास मिळतो. सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच … Read more

विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर कारवाई; प्रशासनाकडून बार सील

20240531 081319 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. अशातच आता अल्पवयीन मुलाच्या बापाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याच्या MPG क्लब मधील अखेर गुरुवारी रात्री बार सील करण्यात आला. हा बार अनधिकृत असल्याचं समोर आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा अग्रवाल कुटुंबीयांना मोठा … Read more

मोटारीतून करत होते चंदनाची तस्करी, महाबळेश्वर वन विभागाने सापळा रचून तस्करांना पकडले

20240530 210933 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वनविभागाने तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दोन चंदन तस्करांकडून चंदन जप्त केले. संशयितांच्या मोटारीची तपासणी करताना गाडीत चंदन आढळून आले. याप्रकरणी दोन चंदन तस्करांना वन विभागाने ताब्यात m घेतले आहे. अक्षय अर्जुन चव्हाण (वय २०, रा. फत्यापूर, ता. जि. सातारा) आणि आशिष विकास पवार (वय १६, रा. खतगुण, ता. खटाव), अशी त्यांची नावे … Read more

विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील ‘त्या’ बेकायदेशीर हॉटेल प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचे महत्वाचे आदेश; म्हणाले की,

Eknath Shinde News 20240530 121810 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी तीन दिवस मुक्कामी असून त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी अग्रवाल यांच्या महाबळेश्वरमधील बेकायदेशीर हॉटेलबाबत प्रतिक्रिया दिली. अग्रवाल याचे बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल … Read more

‘मिनी काश्मीर’मध्ये हुल्लडबाजांवर प्रशासनाचा राहणार ‘वॉच’; कारवाईसाठी विशेष पथकांची होणार नेमणूक

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की पर्यटकांची पाऊले आपोआप धबधबे, निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांचा देखील समावेश असतो. हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना मात्र, आनंद घेता येत नाही. याचा विचार करत जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही … Read more