‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

पाचगणीहून परतताना मोटरसायकल अपघातात 2 मित्र जागीच ठार; तिसरा मित्र ‘असा’ बचावला

Accident News 1

कराड प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यात लोणी गावच्या हद्दीत गुरूवारी रात्री उशीरा झालेल्या मोटरसायकल आणि टेम्पोच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील 2 मित्र जागीच ठार झाले आहेत. दुचाकीचालक मनोज परमार (वय 21), अजय जाधव (वय 21) दोघेही (रा. सुरवडी, ता. फलटण), अशी मृत तरूणांची नावे आहेत. त्यांचा तिसरा मित्र महेश जाधव याने दुसर्‍या दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितल्याने तो अपघातातून … Read more

सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

Satara ZP

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना … Read more

Go Karting : रेसिंग जिवावर बेतले; ओढणीचा फास लागून मुंबईतील पर्यटक महिलेचा मृत्यू

Go Karting

सातारा (Go Karting) : महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्यानंतर गो-कार्ट रेसिंग करणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. महाबळेश्वर येथील गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. सना अमीर पेटीवाला (वय २४, रा. मिरा रोड, मुंबई), असे मृत महिलेचे नाव आहे. चाकात ओढणी अडकल्याने गळ्याला फास मुंबईतील मिरा रोडची रहिवासी … Read more

पाचगणी पालिकेकडून 39 गाळाधारकांना नोटीसा; 7 दिवसांची दिली मुदत

Panchgani News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या पालिकांकडून शहरातील व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्वावर ठराविक करारावर जागा, गाळे दिले जातात. मात्र, त्या जागांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार काही व्यवसायिक करीत असतात.असाच प्रकार पाचगणी या ठिकाणी घडला आहे. येथील व्यावसायिकांनी पालिकेच्या मंजूर करण्यात आलेल्या गाळ्या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम, पत्रा शेड बांधण्यात आले आहे. अशा व्यवसायिकांवर पालकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव … Read more

आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more