पाचगणीत घरफोडीसह चोरी करणारे संशयित जेरबंद; वाहनांसह 2 लाख 44 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 20240320 220045 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | घरफोडी व चोरी करणाऱ्या संशयितांना जेरबंद करुन पाचगणी पोलीसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने व इतर मुद्देमाल जप्त केला. पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या व बंद बंगल्यांचे फिटींगमधील वायर काढुन घेण्याबाबत घरफोडी व चोरीसारखे गुन्हे दाखल होते. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या … Read more

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲक्शन मोडवर

Mahabaleshawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत … Read more

महाबळेश्वरात पिल्लासह आलेली रानगव्याची मादी परतली जंगलात

Mahabaleshwar News 20240307 113508 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर देवस्थानच्या वाहनतळ चौकात रानगवा मादी व पिल्लू बुधवारी दि. ६ रोजी रात्री आढळून आले. त्यांच्या वापरण्यात गावकऱ्यांनी कोणताही अडथळा न आणल्यामुळे ही रानगव्याची मादी पिलासह जंगलात निघून गेली. याबाबत अधिक माहिती अशी की, चारी बाजूनं जंगलांनी वेढलेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर आहे. या परिसरात वन्य जीवांबरोबर फार पूर्वीपासून खेळीमेळीच्या वातावरणात राहणे क्षेत्र … Read more

दुकानदारांची फसवणूक करणारी ठाण्यातील टोळीस महाबळेश्वर पोलिसानी केली अटक

Crime News 20 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दुकानदारांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठाणे येथील एका टोळीस महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. या टोळीतील तिघांच्याकडून एक दुचाकी, ५ मोबाइल, खरेदी केलेल्या वस्तू, असा सुमारे ४८ हजार ३५० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सचिन राजू साळुंखे (वय २०, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड, सध्या रा. … Read more

कलेसह संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahabaleshwar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये 52 नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी … Read more

महाबळेश्वरातील विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Satara NEWS 20240224 101854 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आज शनिवारी (दि. २४) सातारा आणि महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार उदयनराजेंचे करणार अभिष्टचिंतन मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी बाराच्या सुमारास साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन होणार … Read more

दुर्गम भागातील जलजीवन कामांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाबळेश्वर व तापोळा परिसरातील जलजीवन मिशनच्या कामांची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटवकह्या सूचना देखील केल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्याने राज्यात चांगले काम केले आहे. दुष्काळी भागासह दुर्गम भागात या योजनेमुळे नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा प्रशासनाचा … Read more

पर्यटन विकासातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 95 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली. या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत … Read more

पाचगणीत जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा मोर्चा

Pachagani News 20240222 094913 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात … Read more

पाचगणीतून पॅराग्लाइडिंग करत भरकटलेला फ्रेंच नागरिक 6 तासानंतर आटपाडीत

Pachagani News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणीत नुकतेच पॅराग्लाइडिंग सुरु करण्यात आलेले आहे. याचा आनंद परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात लुटत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून भरकटलेले फ्रेंच पॅराग्लाइडर स तासानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंचीयेथे एका शेतात उतरला. हि घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुट्टी सुटी घालवण्यासाठी भारतात आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी आल्यानंतर … Read more

महाबळेश्वरात साकारतीय स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची सुसज्ज इमारत; मिळाला ‘इतका’ निधी

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी केली जात मागणी होती. शिवाय याठिकाणी संशोधन केंद्रासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने हिरवा कंदिल देखील दाखविला होता. मात्र, काही कारणांनी याठिकाणी संशोधन इमारत बांधणीचे काम रखडले होते. मात्र, आता येथील संशोधन इमारतीच्या बांधकामास आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर केला आहार. … Read more

जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी फुलली आकरा जातीची कारवीची फुले, 4 वर्षांनी येतो फुलांना बहर

Satara News 20240131 082700 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निसर्गाचा चमत्कार हा जसा पक्षांच्या आवाजात पहायला मिळतो. तसा तो विविध रंगाच्या फुलांमध्ये देखील पहायला मिळतो. आपल्या अवतीभोवती अशी अनेक जीवजंतू आणि फुले असतात की ती आपल्याला माहिती देखील नसतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे दर चार वर्षांनी फुलणार्‍या कारवी जातीच्या प्रकारातील आकरा या वनस्पतीला फुले येऊ लागली आहे. या फुलांच्या बहराचा … Read more